Mumbai News: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याला यंदा मुंबईत रेकॉर्डब्रेक सोने खरेदी झाली. कोरोनानंतर पहिल्यांदाच सराफ बाजारात ४०० कोटींचा व्यवसाय झाल्याने व्यापारी आनंदात आहेत. ...
Gold News: नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीपासून मागणी वाढत असल्याने सोन्याच्या भावात दोन दिवसात ९०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोने ४८ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. ...
दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात. पण, जावईबापूंचा पहिलाच दसरा असेल, तर खऱ्याखुऱ्या सोन्याचे पानदेखील देण्याची प्रथा आहे. गतवर्षी मार्चपासून उद्भवलेल्या कोरोनामुळे हाताबाहेर गेलेली, सामान्यांसह व्यावसायिकांना हतबल करून सोडणारी स्थ ...
सोन्याचे दर दररोज कमी जास्त होतात. याची कारणे अनेक असली तरी सधन कुटुंब खरेदीला मागेपुढे पाहत नाही. गतवर्षी कोरोनाचा कहर सुरू होता. परिणामी, सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही दर कमी होता. त्यामुळे अनेकांन ...
लॉकडाऊननंतर मार्केट पूर्वपदावर येताच सोन्याला मागणी वाढली आहे. गुंतवणूकदारांना सोने व चांदीव्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील परिस्थिती वेगाने बदलत आहे. सोने ४८ हजारांवर पोहोचले असून दसऱ्यानिमित्त सराफा बाजारात दागिने खर ...