लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

भारतात सोने खरेदी जोरात, मागणीत 43 टक्क्यांची वाढ - Marathi News | Gold buying spree in the country india, 43 percent increase in demand | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतात सोने खरेदी जोरात, मागणीत 43 टक्क्यांची वाढ

सोन्यावरील भारतीयांचे प्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. जगभरात सोन्याची मागणी कमी झाली असताना भारतात मात्र सोन्याच्या मागणीत ४३ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. ...

बापरे! 3 किलो सोन्याच्या विटा, 6 सोन्याच्या बांगड्या... पहा अर्पिता मुखर्जीच्या खजिन्यात आतापर्यंत काय सापडलं? - Marathi News | 3 kg gold bricks, 6 gold bangles... See what has been found in Arpita Mukherjee's treasure so far? | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बापरे! 3 किलो सोन्याच्या विटा, 6 सोन्याच्या बांगड्या... पहा अर्पिता मुखर्जीच्या खजिन्यात आतापर्यंत काय सापडलं?

Arpita Mukharjee : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अर्पिता मुखर्जीच्या अपार्टमेंटमधून 27.90 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. मुखर्जी ही अटक करण्यात आलेले पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय मानली जात आहे. ...

Gold-Silver Rate: सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा घट, चांदीचा भावही झाला कमी, जाणून घ्या, आजचा बाजार दर...! - Marathi News | Gold-Silver Rate: Gold price again decreased today, silver price also reduced, know today's market rate...! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा घट, चांदीचा भावही झाला कमी, जाणून घ्या, आजचा बाजार दर...!

आता सणासुदीचे दिवस सुरु होतील. रक्षाबंधन आहे. गणपती आहे. ...

Gold-Silver Rate: सोन्याचा किंमतीत आज घट, चांदीचा भावही झाला कमी, जाणून घ्या, आजचा बाजार दर...! - Marathi News | Gold-Silver Rate: Today the price of gold decreased, the price of silver also decreased, know today's market rate...! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सोन्याचा किंमतीत आज घट, चांदीचा भावही झाला कमी, जाणून घ्या, आजचा बाजार दर...!

आता सणासुदीचे दिवस सुरु होतील. रक्षाबंधन आहे. गणपती आहे. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होणार नाही. ...

Gold-Silver Rate: सोन्याचा भाव स्थिर, चांदीची किंमत झाली कमी, जाणून घ्या, आजचा बाजार दर...! - Marathi News | Gold-Silver Rate: Gold price stable, silver price reduced, know today's market rate...! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सोन्याचा भाव स्थिर, चांदीची किंमत झाली कमी, जाणून घ्या, आजचा बाजार दर...!

आता सणासुदीचे दिवस सुरु होतील. रक्षाबंधन आहे. गणपती आहे. ...

Gold-Silver Rate: सोन्याला चढला भाव; चांदीलाही आली तेजी, जाणून घ्या, आजचा दर...! - Marathi News | Gold-Silver Rate: Know the market price of gold and silver, today's rate...! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Gold-Silver Rate: सोन्याला चढला भाव; चांदीलाही आली तेजी, जाणून घ्या, आजचा दर...!

ग्राहक सोन्यात अधिकाधिक गुंतवणूक करतात. त्यामुळे मागणी कायम राहील. त्यामुळे सोन्याचे भाव कमी होणार नाही. ...

सोन्याची कार, महाल सोडा! असा सुल्तान ज्याच्याकडे सोन्याचे विमान; जगभर फिरतो, अब्जाधीशांनाही फिके पाडतो - Marathi News | brunei sultan wealth more than 7000 luxury car and gold plane more rich than ambani andelon musk golden car flight | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोन्याची कार, महाल सोडा! असा सुल्तान ज्याच्याकडे सोन्याचे विमान; जगभर फिरतो, अब्जाधीशांनाही फिके पाडतो

जगातील सर्वात श्रीमंत सुलतानांपैकी एक असलेल्या सुलतानाकडे ७ हजारांपेक्षा अधिक कार्स आहेत. केवळ त्या कार्सचीच किंमत ३४१० कोटी रुपये आहे. ...

हीच ती वेळ! सोने-चांदीत गुंतवणुकीची संधी; सोने ५० हजारांखाली; चांदीचे दरही १४ टक्क्यांनी घसरले - Marathi News | investment opportunities in gold and silver gold below 50 thousand silver prices also fell by 14 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हीच ती वेळ! सोने-चांदीत गुंतवणुकीची संधी; सोने ५० हजारांखाली; चांदीचे दरही १४ टक्क्यांनी घसरले

सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. डॉलर भक्कम झाल्याने सोने-चांदीच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात अतिशय नरमल्या आहेत. ...