लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

रविवार पेठेतील सराफी व्यावसायिकाचे दुकान लुटले; तब्बल साडेतीन कोटींची चोरी - Marathi News | A Sarafi businessman's shop in Sunday Peth was looted The theft of about three and a half crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविवार पेठेतील सराफी व्यावसायिकाचे दुकान लुटले; तब्बल साडेतीन कोटींची चोरी

कामगारांपैकीच कुणीतरी दुकान व तिजोरीची बनावट चावी बनवून तिजोरीत ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरले ...

दीड कोटीचे सोने विमानतळावर जप्त, २८ वर्षीय तरुणाला झाली अटक - Marathi News | 1-5 crore gold seized at airport, 28-year-old man arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीड कोटीचे सोने विमानतळावर जप्त, २८ वर्षीय तरुणाला झाली अटक

या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे. ...

स्वस्त सोनेखरेदीची संधी नव्या वर्षातही मिळणार; गोल्ड बाॅण्डची नवी मालिका १२ फेब्रुवारीला येणार - Marathi News | Opportunity to buy cheap gold will also be available in the new year; The new series of Gold Bond will come on February 12 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त सोनेखरेदीची संधी नव्या वर्षातही मिळणार; गोल्ड बाॅण्डची नवी मालिका १२ फेब्रुवारीला येणार

या योजनेद्वारे सरकार बाजारभावानुसार रोख्याच्या स्वरूपात सोन्याची विक्री करते. या योजनेतील गुंतवणुकीची हमी भारत सरकार देते.  ...

घर पाडताना सापडला खजिना, सोन्याचे शिक्के गायब; ५ मजुरांसह ४ पोलिसांना अटक - Marathi News | Treasure found in house demolition in navsar district, gold stamps missing; 5 laborers and police also arrested in gujrat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घर पाडताना सापडला खजिना, सोन्याचे शिक्के गायब; ५ मजुरांसह ४ पोलिसांना अटक

येथील बाजार स्ट्रीटवरील एनआरआय हवाबेन बलिया यांच्या जुन्या घरातून हा सोन्याचा खजिना आढळून आला आहे. ...

लग्न समारंभामध्ये सापडलेले साडेतीन लाखांचे सोने केले परत - Marathi News | Gold worth three and a half lakhs recovered during the wedding ceremony was returned | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्न समारंभामध्ये सापडलेले साडेतीन लाखांचे सोने केले परत

लग्न समारंभात आलेल्या एका महिलेने रुमालात बांधून ठेवलेले सोने बसलेल्या ठिकाणी विसरून गेल्या. ...

2023 मध्ये सोन्याने दिला 13% परतावा, 2024 मध्ये गुंतवणूक करावी का? जाणून घ्या... - Marathi News | Gold gave 13% return in 2023, should invest in 2024? Find out... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2023 मध्ये सोन्याने दिला 13% परतावा, 2024 मध्ये गुंतवणूक करावी का? जाणून घ्या...

Gold Investment: 2023 मध्ये सोन्याच्या किमतीत बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. ...

स्वस्त सोनं विसरून जा, येत्या वर्षात आणखी चमक वाढणार; ₹७० हजारांपर्यंत जाऊ शकतात दर - Marathi News | Forget cheap gold, the coming year will shine even more; Rates can go up to ₹70 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त सोनं विसरून जा, येत्या वर्षात आणखी चमक वाढणार; ₹७० हजारांपर्यंत जाऊ शकतात दर

Gold Price: नवीन वर्ष 2024 मध्येही सोन्याची चमक कायम राहणार आहे. ...

सौदीचे नशीब फळफळले! मक्केत सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला; पैसेच पैसे छापणार... - Marathi News | Saudi arebia's luck has paid off! The largest deposits of gold were discovered in Mecca; Money will print money... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीचे नशीब फळफळले! मक्केत सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला; पैसेच पैसे छापणार...

कच्चे तेल आणि सोने यांना जगात मोठी मागणी आहे. अशातच दोन्ही गोष्टी सौदीच्या हाती असल्याने पुन्हा एकदा सौदीच जगावर राज्य करणार आहे. ...