"जागतिक बाजारातील कमजोर ट्रेंडमुळे शुक्रवारी दिल्लीत सोन्याचा भाव 875 रुपयांनी घसरून 66,575 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. चांदीचा भावही 760 रुपयांनी घसरून 76,990 रुपये प्रतिकिलोवर आला आहे. चांदीचा यापर्वीचा दर 77,750 रुपये प्रति किलो होता." ...
Jalgaon Gold Price: ११ दिवसांपूर्वी ६६ हजार ऐतिहासिक उच्चांकी भावावर पोहचलेल्या सोन्याच्या भावात मध्यंतरी घसरण झाल्यानंतर आता बुधवार, २० मार्च रोजी ते ६६ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात ३०० रुपयांची घसरण होऊन ...
एका भारतीय महिलेने तिच्या सँडलमध्ये सोन्याची चेन लपवत त्याची तस्करी केल्याचे आढळून आले. तिच्या सँडलमध्ये तिने २४० ग्रॅम वजनाच्या दोन चेन लपवल्या होत्या. ...
Gold Price: आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे नागपुरातील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे दर पुन्हा वाढले. खुलत्या बाजारात सकाळी जीएसटीविना ६५,५०० रुपयांवर असलेले दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर सायंकाळी ६६ हजार रुपयांवर पोहोचले. ...