लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले - Marathi News | silver price drops by 26 thousand in 8 days and gold price also takes a big hit drops by 11 thousand in 1 day in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले

चांदी आणि सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांत झालेली प्रचंड घसरण गुंतवणुकदारांसाठी चिंता वाढविणारी ठरली. ...

अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार   - Marathi News | Fall in America, Britain, will the impact be seen in India tomorrow? Gold and silver prices will fall significantly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगभरात दर पडले, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  

Gold-Silver Rate News: गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढलेले सोने-चांदीचे दर ऐन दिवाळीत कोसळू लागले आहे. आज जगातील विविध  भागात सोने आणि चांदीचे दर कोसळले. आता या दरांममध्ये आणखी घट होऊ शकते. ...

फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर... - Marathi News | Gold falls by Rs 7,700 in just 6 minutes; Silver also suffers a big blow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...

ही या वर्षातील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. ...

धनत्रयोदशीला घेतलेले सोने किती रिटर्न देणार? ५ वर्षांत मोठा परतावा, तुम्ही किती घेतले सोने? - Marathi News | how much return will gold bought on dhanteras 2025 give and big return in 5 years how much gold did you buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धनत्रयोदशीला घेतलेले सोने किती रिटर्न देणार? ५ वर्षांत मोठा परतावा, तुम्ही किती घेतले सोने?

Dhanteras 2025 Gold Returns News: धनोत्रयोदशीला सोनेखरेदीचा जोरदार ट्रेंड असतो. जागतिक अनिश्चितता आणि देशांतर्गत प्रबळ मागणीमुळे ही वाढ झाली आहे.  ...

७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी! - Marathi News | the rate fell by 33 thousand in 7 days silver fell by 8 thousand on the occasion of lakshmi puja 2025 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाववाढ होत गेलेल्या चांदीने १४ ऑक्टोबर रोजी १ लाख ९५ हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. ...

२०२५ मध्ये सोने ४८ वेळा पोहोचले नव्या उच्चांकावर; सावध राहण्याचा तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | gold hits new highs 48 times in 2025 and experts advise caution | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२५ मध्ये सोने ४८ वेळा पोहोचले नव्या उच्चांकावर; सावध राहण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

जागतिक बाजारात ४५ वर्षांतील सर्वांत तीव्र वाढ, फुगवटा झाला? ...

लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले  - Marathi News | gold rate also falls and silver becomes cheaper by Rs 1 thousand on the eve of diwali lakshmi puja 2025 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 

ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ...

पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील! - Marathi News | Gold may reach Rs 1 lakh 60 thousand next year; How much will silver increase Eyes will roll knowing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!

सोन्याच्या गुंतवणुकीने गेल्या ५ वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल २०० टक्क्यांपर्यंतचा बंपर परतावा दिला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये सोन्याचा दर ४७,००० रुपयांवर होता. ...