सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST? यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
सोनं, मराठी बातम्या FOLLOW Gold, Latest Marathi News
PC Jewellers Share Price : ज्वेलरी कंपनीचा शेअर मंगळवारी ५ टक्क्यांनी वधारून १८६.८० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनी मंगळवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. ...
Gold Silver Price : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीला पुन्हा झळाली आली आहे. येत्या काळात सोने ७८ हजार रुपयांचा टप्प पार करेल अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. ...
Gold Silver Price 27 Sep: आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. पाहा काय आहे आजचे नवे दर. ...
Amravati : जिल्ह्यात वर्षभर सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता ...
Sovereign Gold Bond: या वर्षी फेब्रुवारीनंतर सरकारने सॉवरेन गोल्ड बाँडचा नवीन हप्ता जारी केलेला नाही. अशा स्थितीत SGB मध्ये गुंतवणूककरांची प्रतीक्षा वाढत आहे. ...
Gold Price Forecast: सोन्याने पुन्हा एकदा विक्रमी तेजीचा मार्ग स्वीकारला आहे. सध्या सोन्याच्या किमती जागतिक आणि देशांतर्गत उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. या संधीचा तुम्हीही फायदा उचलू शकता. ...
Gold Record High Price: यंदा आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवर सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होत आहे. सोने लवकरच विक्रमी पातळीवर पोहचण्याची शक्यता आहे. ...
Gold Silver Price Rate Today : सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. पाहा काय आहेत आजचे नवे दर. ...