लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड - Marathi News | Ranya Rao Gold Smuggling Case: Kannada actress Ranya Rao fined Rs 102 crore by DRI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड

Ranya Rao Case: रान्या राव सध्या तुरुंगात आहे. ...

सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी? - Marathi News | Gold Rate Today Gold Price Hits Record High of ₹1.06 Lakh in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?

Yellow Metal Prices: सणासुदीच्या आधी लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत असल्याने सोन्याच्या किमतीत ही वाढ झाल्याचे बोलले जात आहे. ...

सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर - Marathi News | Gold and Silver Prices Surge to Record Highs Silver Crosses $40 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याने रचला इतिहास! एक तोळ्याचा भाव १ लाखाच्या पार; चांदीची किंमतही १४ वर्षांनंतर उच्चांकी पातळीवर

Gold Silver Price: अमेरिकेत व्याजदर कमी होण्याची अपेक्षा असल्याने सोन्याने ४ महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. १४ वर्षांत प्रथमच चांदी ४० डॉलर प्रति औंसच्या वर गेली आहे. ...

Ratnagiri: शिपायाने दागिने चोरून बँकांचे फेडले कर्ज, कर्ला शाखेतील अपहार प्रकरणी पोलिस तपासात समोर आली माहिती - Marathi News | Soldier stole jewelry to pay off bank loans police investigation reveals details of embezzlement case in Karla branch | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: शिपायानेच बँकेतील दागिने चोरले, अन्.., कर्ला शाखेतील अपहार प्रकरणी पोलिस तपासात समोर आली

सर्व दागिने हस्तगत, शाखाधिकाऱ्याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज ...

चांदीच्या दागिन्यांवर आता शुद्धतेची गॅरंटी! १ सप्टेंबरपासून नवा नियम; ग्राहकांना काय फायदा होणार? - Marathi News | New Hallmarking Rule for Silver Jewelry to Begin from September 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीच्या दागिन्यांवर आता शुद्धतेची गॅरंटी! १ सप्टेंबरपासून नवा नियम; ग्राहकांना काय फायदा होणार?

Silver Hallmarking: सरकार आता सोन्यासारख्या चांदीच्या दागिन्यांवर शुद्धतेची हमी देण्याची तयारी करत आहे. चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नवीन नियम १ सप्टेंबर २०२५ पासून लागू होईल. ...

सोने ठेवा, कर्ज द्या... म्हणणाऱ्यांनी केला विक्रम, बुडीत कर्जांची रक्कमही विक्रमी पातळीवर - Marathi News | Those who say keep gold, give loans... set a record, the amount of bad loans is also at a record level | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोने ठेवा, कर्ज द्या... म्हणणाऱ्यांनी केला विक्रम, बुडीत कर्जांची रक्कमही विक्रमी पातळीवर

Gold Loan: देशात सोन्यावरील कर्जाचा आकडा १२ लाख कोटींवर पोहोचला असून, हा एक नवा विक्रम आहे. मात्र,  बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) यांनी दिलेल्या सोन्यावरील कर्जातील बुडीत कर्जेसुद्धा (एनपीए) विक्रमी पातळीवर पोहोचली आहेत. ...

Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर? - Marathi News | Gold prices 25 august 2025 surge huge hike silver prices rise by Rs 2627 in a day see what are the new prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?

Gold Silver Price 25 August: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. खरेदीपूर्वी पाहा काय आहे सोन्या चांदीचे दर. ...

सोन्याच्या दागिन्यांची झळाळी गेली? ३ सोपे उपाय- सणासुदीला तुमच्या अंगावर दिसतील उजळलेले सुंदर दागिने - Marathi News | how to clean gold jewellery, simple home hacks for cleaning gold jewellery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोन्याच्या दागिन्यांची झळाळी गेली? ३ सोपे उपाय- सणासुदीला तुमच्या अंगावर दिसतील उजळलेले सुंदर दागिने

How to Clean Gold Jewellery: सोन्याचे दागिने घरच्याघरी अगदी पॉलिश करून आणल्याप्रमाणे लख्खं चमकवायचे असतील तर हे काही साधे- सोपे उपाय करून पाहा...(simple home hacks for cleaning gold jewellery) ...