लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

खुशखबर, गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर सोन्याचा दर दीड हजाराने उतरला - Marathi News | At the time of Gudipadva, the price of gold dropped by one and a half thousand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खुशखबर, गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर सोन्याचा दर दीड हजाराने उतरला

वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या तोंडावर ग्राहकांसाठी ही गुड न्यूज ठरली आहे. ...

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या काय आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट दर... - Marathi News | gold rate today on 28 march 2022 gold and silver price fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या काय आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट दर...

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम देशातही पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात ३५१ रुपयांची घट होऊन प्रति १० ग्रॅम सोनं ५१,४५२ रुपयांवर आलं आहे ...

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! 4,087 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीही घसरली; जाणून घ्या लेटेस्ट रेट - Marathi News | Gold price today gold price slashed heavily in last 20 days silver rate also down know the latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात मोठी घसरण! 4,087 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीही घसरली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण होत असली तरी, जागतिक बाजारात मात्र सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. ...

स्वस्त सोन्याचा लोभ नडला.. सेवानिवृत्त पोलिसाला ११ लाखांना लुटले; टोळक्याने मारहाण, पिस्टलही पळविली - Marathi News | a Retired police in Yavatmal looted by 11 lakh in buldhana | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्वस्त सोन्याचा लोभ नडला.. सेवानिवृत्त पोलिसाला ११ लाखांना लुटले; टोळक्याने मारहाण, पिस्टलही पळविली

दबा धरून असलेल्या टोळक्याने सोने खरेदीसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या मुलाला व साथीदाराला बेदम मारहाण केली. त्यानंतर ते टोळके तेथून पसार झाले. ...

जीव धोक्यात घालून आणले 31 कोटींचे ड्रग्ज आणि सोने, अनेक दिवस गुप्तांगातून बाहेर येत होते 'या' गोष्टी - Marathi News | Drugs and gold worth Rs 31 crore brought to life, 'these' things were coming out of the private part for many days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीव धोक्यात घालून आणले 31 कोटींचे ड्रग्ज आणि सोने, अनेक दिवस गुप्तांगातून बाहेर येत होते 'या' गोष्टी

Drug and gold smuggling : गेल्या 3 महिन्यांत जयपूर विमानतळावर स्टंटने भरलेल्या तस्करांच्या घटनांचा क्रम सांगत आहे. ...

20,000 किलो सोनं, भारत या वर्षी खोदून काढणार ! - Marathi News | 20,000 kg of gold to be mined by India this year! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :20,000 किलो सोनं, भारत या वर्षी खोदून काढणार !

तब्बल 20 हजार किलो (20 टन) सोन्यासाठी खोदकामाची तयारी सुरू केली आहे. त्याचीच ही धमाल माहिती.  ...

Crime News: शेजारचे दुकान भाड्याने घेतले, भिंतीला भगदाड पाडले अन् एक किलोहून अधिकचे दागिने लांबवले - Marathi News | Crime News: Neighboring shop rented, wall cracked and more than one kg of jewelery removed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेजारचे दुकान भाड्याने घेतले, भिंतीला भगदाड पाडले अन् एक किलोहून अधिकचे दागिने लांबवले

Crime News: वारजे येथे सराफ दुकानाच्या शेजारचे दुकान भाड्याने घेऊन दोन्ही दुकानाच्या मधील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी सराफ दुकानातून लाखो रुपयांच्या दागिन्यांची लुट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

Todays Gold-Silver Rate: रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे सोने अन् चांदीच्या दरात चढ- उतार; आजचा भाव किती?, जाणून घ्या - Marathi News | Todays Gold-Silver Rate: Gold and silver prices daily fluctuate due to Russia-Ukraine war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे सोने अन् चांदीच्या दरात चढ- उतार; आजचा भाव किती?, जाणून घ्या...

युद्धामुळे महागाईने कळस गाठल्याने अनेकांनी उदरनिर्वाहासाठी नवीन सोने खरेदीपेक्षा मोडण्यावर भर दिल्याचे सराफा बाजारातील वातावरण आहे. ...