लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

खाद्यतेल आणि सोने महागणार! सरकारने आयात शुल्क वाढवले - Marathi News | gold and edible oil will be expensive as government raises base import price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाद्यतेल आणि सोने महागणार! सरकारने आयात शुल्क वाढवले

gold and edible oil : सरकारकडून दर पंधरा दिवसांनी खाद्यतेल, सोने आणि चांदीच्या आधारभूत आयात किंमतीत बदल केला जातो. ...

'कोकण-गोव्यातील सोन्याच्या खाणींसाठी तटस्थ सर्वेक्षण करा' - Marathi News | Conduct neutral survey for gold mines in Konkan Goa | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'कोकण-गोव्यातील सोन्याच्या खाणींसाठी तटस्थ सर्वेक्षण करा'

१९८०च्या दशकात महाराष्ट्र खनिकर्म विभागाचे अधिकारी रामसिंग हजारे यांनीही सोने आणि प्लॅटिनम वर्गातील सहा मौल्यवान धातू असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले होते ...

Gold Price Hike: नव्या वर्षात साेने हाेणार ६४ हजारी; मोठी झळाळी येण्याचा तज्ज्ञांचा अंदाज - Marathi News | Gold Rates will be on 64 thousand in New Year possible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात साेने हाेणार ६४ हजारी; मोठी झळाळी येण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

Gold Price Hike: लग्नाचा हंगाम असल्यामुळे सध्या सोन्याची मागणीही वाढली आहे. ...

Gold Rate Today: सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर - Marathi News | Gold Rate Today Big fall in gold and silver prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Rate Today: सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

सध्या देशात लग्न सराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. ...

Gold Price Today :सोनं पुन्हा घसरलं! चांदीचे दर वाढले, जाणून घ्या आजचे दर - Marathi News | Gold Price Today: Gold fell again Silver rates increased, know today's rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Price Today :सोनं पुन्हा घसरलं! चांदीचे दर वाढले, जाणून घ्या आजचे दर

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोमवारी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झाला आहे. ...

इंग्लंडमध्ये सापडलं १३०० वर्षे जुनं सोन्याचं रत्नजडीत नेकलेस, बघा त्या अनमोल दागिन्याची नजाकत - Marathi News | 1300 years old gold necklace with many precious stones was found in England | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इंग्लंडमध्ये सापडलं १३०० वर्षे जुनं सोन्याचं रत्नजडीत नेकलेस, बघा त्या अनमोल दागिन्याची नजाकत

Old Gold Necklace Found in England: इंग्लंडमध्ये सापडलेल्या या रत्नजडीत दागिन्याची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे.  ...

सोनं हवं तर एटीएममध्ये जा, खरंच आता देशभर सोन्याचे ATM.. कशी वाटली आयडिया? - Marathi News | Gold ATM in India Gold will Come Out From ATM : If you want gold, go to an ATM, indeed now there are gold ATMs all over the country.. How did you like the idea? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोनं हवं तर एटीएममध्ये जा, खरंच आता देशभर सोन्याचे ATM.. कशी वाटली आयडिया?

Gold ATM in India Gold will Come Out From ATM : खिशात किंवा बँकेत पैसे असतील तर चोवीस तास कधीही सोने खरेदी शक्य... ...

पैसे टाका, साेने घ्या; पहिल्या गाेल्ड ATM चं उद्घाटन, २४ तास सेवा सुरू - Marathi News | Put money in, take it out; Inauguration of the first Gold ATM, 24 hours service | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे टाका, साेने घ्या; पहिल्या गाेल्ड ATM चं उद्घाटन, २४ तास सेवा सुरू

एटीएममधून साेने खरेदी करण्यासाठी ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करू शकतात ...