लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

विमानाच्या टॉयलेटजवळ सापडलं तब्बल २ कोटी किमतीचं सोनं, कस्टम अधिकारी पाहातच बसले! - Marathi News | customs team recovered gold worth rs 2 crore at delhi airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमानाच्या टॉयलेटजवळ सापडलं तब्बल २ कोटी किमतीचं सोनं, कस्टम अधिकारी पाहातच बसले!

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं केलेल्या तपासात जवळपास १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. ...

Gold Jewellery Rule Change: १ एप्रिलपासून सोने, दागिने खरेदी नियमात होणार मोठा बदल; माहित नसेल तर म्हणाल बनावट... - Marathi News | Gold Jewellery Rule Change: From 1st April there will be a major change in gold, jewellery purchase rules of hallmark; If you don't know, you'll say it's fake... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून सोने, दागिने खरेदी नियमात होणार मोठा बदल; माहित नसेल तर म्हणाल बनावट...

सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीच्या नियमात मोठा बदल केला आहे. ...

महिनाभरात सोने ३२००, तर चांदी ६४०० रुपयांनी स्वस्त; लग्नसराईत घसरले भाव - Marathi News | Gold 3200 silver 6400 cheaper in a month Wedding prices have fallen know todays gold silver rate | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिनाभरात सोने ३२००, तर चांदी ६४०० रुपयांनी स्वस्त; लग्नसराईत घसरले भाव

दरातील घसरणीचा ग्राहकांना फायदा ...

लिथिअम आयर्ननंतर सोन्याची खाण; भारताच्या हाती लागला आणखी एक मोठा जॅकपॉट - Marathi News | Jackpot! Geological Survey of India finds gold deposits in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिथिअम आयर्ननंतर सोन्याची खाण; भारताच्या हाती लागला आणखी एक मोठा जॅकपॉट

जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा खजिना मिळाल्यानंतर आता भारताला आणखी एक जॅकपॉट मिळाला आहे. ...

सोन्यात ३३००, तर चांदीत आठ हजारांची घसरण! - Marathi News | Price fall 3300 in gold, and eight thousand in silver! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोन्यात ३३००, तर चांदीत आठ हजारांची घसरण!

Nagpur News आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे वाढलेल्या सोने-चांदीच्या दरात १ ते २७ फेब्रुवारीपर्यंत अनुक्रमे तीन हजार आणि आठ हजारांची घसरण झाली आहे. ...

भारतीयांसाठी भूताननं केली मोठी घोषणा, ड्युटी फ्री सोनं खरेदी करता येणार; मोठा फायदा होणार! - Marathi News | bhutan will sell duty free gold to woo tourists indians will be benefited | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयांसाठी भूताननं केली मोठी घोषणा, ड्युटी फ्री सोनं खरेदी करता येणार; मोठा फायदा होणार!

भूताननं पर्यटनाला चालना देत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. याचा सर्वाधिक फायदा भारतीय पर्यटकांना होणार आहे. ...

कर्जासाठी सोन्याचे खोटे दागिने ठेऊन बँकेची फसवणूक  - Marathi News | Bank fraud by keeping fake gold jewelery for loan in miraroad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जासाठी सोन्याचे खोटे दागिने ठेऊन बँकेची फसवणूक 

भाईंदर पोलीस ठाण्याजवळ इंडियन ओव्हरसीज बँकेची शाखा आहे. ...

Gold Price : गुड न्यूज! लग्नसराईच्या हंगामात सोनं आणखी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | Gold Price During the wedding season, gold fell even cheaper, silver too; Check the latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Price : गुड न्यूज! लग्नसराईच्या हंगामात सोनं आणखी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

आता 24 कॅरेट सोने आपल्या ऑल टाईम हाई रेट पेक्षा 2685 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर, चांदी 2 फेब्रुवारीच्या किंमतीपेक्षा 6283 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे. ...