लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

सोन्याचा भाव ६५ हजार रुपयांवर जाणार? आठवडाभरात अडीच हजारांनी वाढ - Marathi News | gold price will go to 65 thousand rupees increase of two and a half thousand within a week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचा भाव ६५ हजार रुपयांवर जाणार? आठवडाभरात अडीच हजारांनी वाढ

सोन्याच्या भावात पुढील दिवसांत मोठी वाढ होत ते ६५ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...

Jalgaon: आठवडाभरात सोने अडीच हजार रुपयांनी वधारले, चांदीतही पाच हजार रुपयांची वाढ - Marathi News | Jalgaon: Gold increased by Rs 2500 in a week, silver also increased by Rs 5000 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आठवडाभरात सोने अडीच हजार रुपयांनी वधारले, चांदीतही पाच हजार रुपयांची वाढ

Jalgaon: गेल्या महिन्यात ५६ ते ५७ हजार रुपयांदरम्यान असलेले सोन्याचे भाव शुक्रवार, १७ मार्च रोजी ५८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहेत. आठवडाभरात तर सोन्याच्या भावात दोन हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. ...

सोन्याला पुन्हा झळाळी! १० ग्रॅमच्या किमतीत मोठा बदल, पाहा आजचा भाव - Marathi News | gold silver rates price jumps gold price on 17th march 2023 see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याला पुन्हा झळाळी! १० ग्रॅमच्या किमतीत मोठा बदल, पाहा आजचा भाव

Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होण्याचा ट्रेंड ...

सोन्याच्या दागिन्यांचं पॉलिश गेलंय? घरच्याघरी करा ५ सोपे उपाय, दागिने चमकतील लख्ख नव्यासारखे - Marathi News | Polished gold jewelry? 4 easy home remedies to make your ornaments shine like new | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोन्याच्या दागिन्यांचं पॉलिश गेलंय? घरच्याघरी करा ५ सोपे उपाय, दागिने चमकतील लख्ख नव्यासारखे

गुढी पाडव्याला घालायचे म्हणून सोन्याचे दागिने उजळवायचे म्हणताय, ५ घरगुती उपाय- पॉलिश करायचीही गरज नाही How to Clean Gold Jewelry the Right Way, 4 Home Remedies will Help You out ...

सापडला एक हजार वर्षे जुना मौल्यवान खजिना, मोजून थकले लोक, दोन वर्षांनंतर समोर आली आकडेवारी - Marathi News | 1,000-year-old treasure found, people tired of counting, figures revealed after two years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सापडला एक हजार वर्षे जुना मौल्यवान खजिना, मोजून थकले लोक, समोर आली आकडेवारी

1,000 year old Gold Treasure : एका इतिहासकाराला एक हजार वर्षे जुना मध्ययुगीन सोन्याचा खजिना सापडला आहे. या खजिन्यामध्ये चार सोनेरी कानातील पेंडेंट, सोन्याची पानं असलेल्या दोन पट्ट्या आणि ३९ चांदीच्या नाण्यांचा समावेश आहे. ...

Gold Investment: सरकार विकतंय दुकानापेक्षाही स्वस्त दरात १०० टक्के शुद्ध सोनं, अशी करा गुंतवणूक - Marathi News | Sovereign gold bond sgb scheme series iv closes today hurry up last chance for investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार विकतंय दुकानापेक्षाही स्वस्त दरात १०० टक्के शुद्ध सोनं, अशी करा गुंतवणूक

सरकारच्या एका विशेष योजनेमुळे होऊ शकतो तुमचा मोठ्ठा फायदा ...

विमानातील क्रू मेंबरला आयडिया अंगलट आली, दीड किलो सोन्यासह अटक झाली - Marathi News | The crew member of the plane got an idea, was arrested with 1.5 kg of gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमानातील क्रू मेंबरला आयडिया अंगलट आली, दीड किलो सोन्यासह अटक झाली

शफीने सोने तस्करीचा वेगळाच फंडा निवडला होता, मात्र कस्टम अधिकाऱ्यांच्या नजेरतून तो वाचू शकला नाही. ...

Crime: तलावात सापडू लागलं सोनं, कोट्यवधी रुपयांमध्ये किंमत, सुरक्षा यंत्रणा अवाक् - Marathi News | Crime: Gold found in the lake, cost in crores of rupees, security system is speechless | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तलावात सापडू लागलं सोनं, कोट्यवधी रुपयांमध्ये किंमत, सुरक्षा यंत्रणा अवाक्

Crime News: या तलावमध्ये सोन्याची ४० बिस्किटं सापडली आहेत. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची बाजारातील किंमत ही २.५७ कोटी रुपये एवढी आहे. ...