लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदीला येणार झळाळी - Marathi News | People buy gold on the occasion of Gudi Padwa in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदीला येणार झळाळी

गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर मंगळवार, २१ मार्च सोन्याच्या भावात ७०० रुपयांची घसरण होऊन ते ५९ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले. ...

सोन्याचा दर चक्क सातशेनं उतरला; पाटल्या नाही, पण नथणी मिळणार - Marathi News | The price of gold dropped by almost seven hundred; Patlya is not, but nathani will be | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोन्याचा दर चक्क सातशेनं उतरला; पाटल्या नाही, पण नथणी मिळणार

सोलापूरात व्यापारी आशावादी : चांदीचा दर मात्र राहिला ‘जैसे थे’ ...

400 कोटींचे सोने लुटणार, गुढीपाडव्यासाठी मुंबईकरांची नाण्यांपेक्षा दागिन्यांना पसंती - Marathi News | 400 crores worth of gold will be looted, Mumbaikars prefer jewelery over coins for Gudi Padwa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :400 कोटींचे सोने लुटणार, गुढीपाडव्यासाठी मुंबईकरांची नाण्यांपेक्षा दागिन्यांना पसंती

यंदा उत्साह असून दागिन्यांबरोबरच अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. ...

सोन्याने ओलांडला ६० हजारांचा टप्पा, नवा उच्चांक ठरला! गुढीपाडव्यापर्यंत वाढ सुरूच राहण्याचा अंदाज - Marathi News | Gold crosses 60,000 mark, forecast to continue rising till new high Gudipadva | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोन्याने ओलांडला ६० हजारांचा टप्पा, नवा उच्चांक ठरला! गुढीपाडव्यापर्यंत वाढ सुरूच राहण्याचा अंदाज

या भाववाढीने सोने ६० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. शनिवारी नागपूर येथे सोने ६० हजार १०० रुपयांवर होते. आता त्याही पुढे भाव गेल्याने हा नवा उच्चांक ठरला आहे.  ...

पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये २ लाख ९५ हजारांचे दागिने चोरीला - Marathi News | Jewelery worth 2 lakh 95 thousand was stolen in two separate incidents in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये २ लाख ९५ हजारांचे दागिने चोरीला

दोन्ही घटनेत घराचे कुलूप तोडून दागिने आणि पैसे चोरले ...

सोन्याचा तोरा ६० हजारी; आतापर्यंतचा उच्चांकी भाव - Marathi News | Gold prices in Nagpur, Jalgoan, Maharashtra see increase today. Check latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचा तोरा ६० हजारी; आतापर्यंतचा उच्चांकी भाव

सोन्याचा आतापर्यंतचा हा उच्चांकी भाव ठरला आहे. पक्की चांदी नागपुरात ६९,१०० रुपये तर जळगावात ६८ हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहाेचली आहे.  ...

नवीन उच्चांक : अमेरिकन बँकांच्या डबघाईने सुवर्ण उसळी, सोने ६० हजारांच्या उंबरठ्यावर - Marathi News | New highs: Gold rebounds on US banks collapse, gold on the threshold of 60 thousand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवीन उच्चांक : अमेरिकन बँकांच्या डबघाईने सुवर्ण उसळी, सोने ६० हजारांच्या उंबरठ्यावर

Gold Price: अमेरिकेमधील बँका एकामागून एक डबघाईला जात असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीमध्ये गुंतवणूक वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढतच असून शनिवार, १८ मार्च रोजी तर सोने व चांदीत एकाच दिवसात प्रत्येकी एक हजार ३०० रुपयांची वाढ झाली. ...

आठवड्यातच सोनं साडेचार हजारांनी महागलं; कमी वजनाचे दागिने गोडवा वाढवणार - Marathi News | Gold rose by four and a half thousand in a week in front of gudhi padwa | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आठवड्यातच सोनं साडेचार हजारांनी महागलं; कमी वजनाचे दागिने गोडवा वाढवणार

बुधवारी गुढी पाडवा : जुन्या दागिन्यांचा एक्स्चेंज वाढला ...