लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

Pimpri Chinchwad | ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक म्हणून आले आणि दागिने चोरुन गेले - Marathi News | Came as a customer to a jeweler's shop and stole the jewellery pune latest crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक म्हणून आले आणि दागिने चोरुन गेले

दोन अनोळखी महिलांनी टॉप्स बघण्याचा बहाना केला... ...

Sangli: बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट, तक्रारीनुसार चौकशी सुरू  - Marathi News | Decreasing weight of gold mortgaged in sangli bank, investigation underway as per complaint | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट, तक्रारीनुसार चौकशी सुरू 

ग्राहकाने सोने तारण ठेवून ३६ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते ...

लग्नसराईत सोन्याचा भाव घसरला, चांदीही 956 रुपयांनी स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | Gold price falls in wedding season silver also cheaper by Rs 956 Check the latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लग्नसराईत सोन्याचा भाव घसरला, चांदीही 956 रुपयांनी स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

सोने-चांदीचे दर हे आयबीजेएने जारी केलेले सरासरी दर आहेत. जे अनेक शहरांतून घेण्यात आले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्ज लावण्यात आलेला नसतो. ...

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा! प्रवाशाचे विसरलेले तीन तोळे सोने केले परत - Marathi News | Honesty of the rickshaw driver traveler's forgotten three tolas of gold were returned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा! प्रवाशाचे विसरलेले तीन तोळे सोने केले परत

रिक्षा चालकाने प्रवाशाची रिक्षात अनावधानाने राहून गेलली पर्स सांभाळून ठेवत परत केली... ...

विक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी चांदीत १६०० रुपयांची घसरण, सोनेही ७०० रुपयांनी घसरले - Marathi News | the second day after the record silver fell by rs 1600 gold also fell by rs 700 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी चांदीत १६०० रुपयांची घसरण, सोनेही ७०० रुपयांनी घसरले

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ...

Sovereign Gold Bond : तुफान रिटर्न्स, सरकारी गोल्ड बाँडनं केले गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; पाहा कसा मिळाला १०५ टक्के नफा - Marathi News | Sovereign Gold Bond huge returns government gold bond doubled investors money See how to get 105 percent profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुफान रिटर्न्स, सरकारी गोल्ड बाँडनं केले गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; पाहा कसा मिळाला १०५ टक्के नफा

Sovereign Gold Bond Returns : सोवरेन गोल्ड बाँडनं आपल्या गुंतवणूकदारांना तुफान रिटर्न्स दिले आहेत. ...

सोन्याची ‘अक्षय’ भाववाढ, दर ६१,५०० वर; पावणेतीन वर्षांनंतर चांदीचाही विक्रम - Marathi News | rise in gold prices up 61500 A silver record after fifty-three years | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोन्याची ‘अक्षय’ भाववाढ, दर ६१,५०० वर; पावणेतीन वर्षांनंतर चांदीचाही विक्रम

सोने- चांदीमध्ये सुरू असलेली भाववाढ कायम असून, शुक्रवारी पुन्हा सोन्याच्या भावाने नवा विक्रम नोंदवीत ते ६१ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. ...

दागिने पॉलिश करायचेत? मग ठेवा कुकरमध्ये..हातचलाखी करून आजीबाईला ४ लाखांचा गंडा! - Marathi News | Want to polish jewelry? Then put it in the cooker. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दागिने पॉलिश करायचेत? मग ठेवा कुकरमध्ये..हातचलाखी करून आजीबाईला ४ लाखांचा गंडा!

रवींद्र देशमुख सोलापूर : दागिने पॉलिश करून देतो, असे सांगत वृद्ध महिलेला त्यांचे दागिने हळद आणि पाणी टाकून कुकरमध्ये ठेवण्यास ... ...