नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Akshay Tritiya: यंदा अक्षय तृतिया २२ एप्रिल रोजी आहे. जर या शुभमुहुर्तावर तुम्हालाही सोनं खरेदी करायचं असेल, तर गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे (Physical Gold Vs Digital Gold) फिजिकल, डिजिटल आणि ईटीएफ गोल्ड असे तीन पर्यात आहेत. ...
Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी हाेते. मात्र, यावेळी उच्चांकी पातळीवर असलेले भाव यावर विरजण टाकू शकतात. यंदा साेने खरेदी २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तविली आहे. ...
एका ग्राहकाने तक्रार केल्यानंतर व त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी कवठेएकंद परिसरातील सोने तारण कर्ज घेतलेल्या ग्राहकांनी बँकेकडे धाव घेतली. त्यामुळे तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ...
मनोज याला लुबाडलेल्या प्रकरणात सोनी राथोड नामक एका महीलेचा समावेश असून पोलीसांनी तिला चौकशीसाठी बोलवण्याकरिता नोटीस पाठवल्याची माहिती पोलीस निरीक्षक डायगो ग्राशियस यांनी दिली. ...