लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

आजीबाईनं पॉलिश करण्यासाठी दिलेल्या पाटल्या, लॉकेट पळवलं! - Marathi News | old woman stole gold jewellery given to polish | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आजीबाईनं पॉलिश करण्यासाठी दिलेल्या पाटल्या, लॉकेट पळवलं!

रवींद्र देशमुख/सोलापूर सोलापूर : वृध्द महिला एकटी घरी असल्याची संधी साधत दोन   चोरट्यांनी त्यांचे चार तोळे वजनाचे सोन्याचे ... ...

सोन्याच्या विटासाठी शेत विकून ४० लाख दिले, पदरी पडल्या पितळेच्या विटा - Marathi News | 40 lakhs after selling the farm for gold bricks, brass bricks got | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सोन्याच्या विटासाठी शेत विकून ४० लाख दिले, पदरी पडल्या पितळेच्या विटा

साेन्याच्या विटा देताे म्हणून तब्बल ४० लाखांना गंडविले ...

कोल्हापुरातील बीडमध्ये सोन्याच्या पावसाचा पुनःश्च प्रत्यय, शेतात काम करताना महिलेस सापडली सुवर्णमुद्रा - Marathi News | Re suffix of gold rain in Beed in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील बीडमध्ये सोन्याच्या पावसाचा पुनःश्च प्रत्यय, शेतात काम करताना महिलेस सापडली सुवर्णमुद्रा

एवढ्या लहानशा तुकड्यावर इतके बारीक अंकण करण्याचे कसब पाहून आश्चर्य वाटल्यावाचुन राहत नाही ...

Dhule: वधू-वरांवर अक्षता टाकणे महिलेला पडले महाग, तीन लाखांचे दागिने लंपास - Marathi News | Dhule: Putting akshata on the bride and groom is expensive for the woman, jewelery worth three lakhs is wasted | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वधू-वरांवर अक्षता टाकणे महिलेला पडले महाग, तीन लाखांचे दागिने लंपास

Crime News: लग्न सोहळ्यांना होणाऱ्या गर्दीचा फायदा आता चोरटे घेऊ लागले आहेत. शहरातील एका मंगल कार्यालयात मंगलाष्टके सुरू असताना वधू-वराच्या अंगावर अक्षता टाकण्यात व्यस्त असलेल्या एका ५६ वर्षीय महिलेची दागिन्यांची पर्स चोरट्यांनी लंपास केली ...

भारीच! पुन्हा सापडली पांढऱ्या सोन्याची मोठ्ठी खाणर, राजस्थानात लिथियमचा प्रचंड साठा - Marathi News | A huge mine of white gold has been rediscovered, huge reserves of lithium in Rajasthan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारीच! पुन्हा सापडली पांढऱ्या सोन्याची मोठ्ठी खाणर, राजस्थानात लिथियमचा प्रचंड साठा

पालटेल देशाचे भाग्य ...

नको त्याठिकाणी बुद्धीचा वापर; बनावट सोने दागिन्यांचा गोलमाल महिलेच्या अंगलटी; सराफांनाच गंडा - Marathi News | A woman's arm full of fake gold jewelry fraud was wearing the bullion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नको त्याठिकाणी बुद्धीचा वापर; बनावट सोने दागिन्यांचा गोलमाल महिलेच्या अंगलटी; सराफांनाच गंडा

शक्कल लढवून बनावट सोने विकायला गेली अन् पोलिसांच्या ताब्यात सापडली ...

सोन्याच्या खाणीत भीषण स्फोट, आगीत २७ जणांचा मृत्यू; नातेवाईकांचा टाहो - Marathi News | Peru Gold mine fire kills 27; Relatives broke it mine, police and rescue team reached | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोन्याच्या खाणीत भीषण स्फोट, आगीत २७ जणांचा मृत्यू; नातेवाईकांचा टाहो

या खाणीची खोली १०० मीटर खोल असून आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचं सांगण्यात येत आहे ...

भाव गगनाला तरीही सोन्याची आयात २४ टक्क्यांनी घटली, ग्राहकांची दागिने खरेदीकडे पाठ - Marathi News | Despite skyrocketing prices, gold imports fall by 24 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भाव गगनाला तरीही सोन्याची आयात २४ टक्क्यांनी घटली, ग्राहकांची दागिने खरेदीकडे पाठ

यावर्षी सोन्याची चमक चांगलीच वाढली आहे. उच्चांकी दरवाढीमुळे ताेळ्याला ६२ हजार रुपयांपेक्षा जास्त दर काही दिवसांपूर्वी गेला हाेता. ...