लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

घराला वेढा अन् दीडशे घरफोड्या करणाऱ्या संगतसिंगला बेड्या; वाचा कोंढवा पोलिसांच्या कारवाईचा थरार... - Marathi News | Siege the house and handcuff Sangat Singh who did 150 burglaries Read the thrill of Kondhwa police action... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घराला वेढा अन् दीडशे घरफोड्या करणाऱ्या संगतसिंगला बेड्या; वाचा कोंढवा पोलिसांच्या कारवाईचा थरार...

चोरट्याला केलेल्या चौकशीत तब्बल 150 घरफोड्या केल्याचे निष्पन्न, त्याच्या ताब्यातून 37 तोळे सोन्याचे दागिने जप्त ...

अयोध्येतील श्री राम मंदिरात 'सोन्याचा' दरवाजा; एकूण ४२ द्वार, चंडीगढची खास वीट - Marathi News | A golden door in the Sri Ram temple in Ayodhya; Total 42 gates | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील श्री राम मंदिरात 'सोन्याचा' दरवाजा; एकूण ४२ द्वार, चंडीगढची खास वीट

मंदिरात एकूण ४२ दरवाजे बसवण्यात येत असून हे सर्व दरवाजे महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून पाठवण्यात आलेल्या सागवानी लाकडापासून बनवले जात आहेत. ...

हॉटेल व्यवसायिकाला मारहाण करून १५ तोळ्यांची चैन चोरली; तिघांना १२ तासांच्या आत अटक - Marathi News | 15 tola chain stolen by beating hotelier Three arrested within 12 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेल व्यवसायिकाला मारहाण करून १५ तोळ्यांची चैन चोरली; तिघांना १२ तासांच्या आत अटक

तीन आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर चोरी, जबरीचोरी, अवैध शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत ...

सोन्याला ७०० रुपयांची चकाकी, चांदीत १५०० रुपयांची वाढ - Marathi News | Gold rose by Rs 700, silver increased by Rs 1500 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोन्याला ७०० रुपयांची चकाकी, चांदीत १५०० रुपयांची वाढ

आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत स्थानिक बाजारात सोन्याला दोन दिवसांत ७०० रुपयांची चकाकी आली तर चांदीचे भाव १५०० रुपयांनी वधारले. ...

सोन्याच्या दरामध्ये घसरण! गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी; लग्नसराईच्या काळात सोने उच्चांक गाठणार - Marathi News | Fall in the price of gold Golden opportunity for investors Gold will reach a high during the marriage period | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोन्याच्या दरामध्ये घसरण! गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी; लग्नसराईच्या काळात सोने उच्चांक गाठणार

तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. ...

५ लाख अन् सोन्याचे दागिने द्या, अन्यथा पोलिसात तक्रार; सुनेची आर्थिक मागणी; कंटाळून सासऱ्याची आत्महत्या - Marathi News | 5 lakhs and give gold ornaments, otherwise report to police; Financial demand for a daughter-in-law; Father-in-law's suicide due to boredom | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :५ लाख अन् सोन्याचे दागिने द्या, अन्यथा पोलिसात तक्रार; सुनेची आर्थिक मागणी; कंटाळून सासऱ्याची आत्महत्या

पत्नीसह आठ जणांविरुद्ध मंगळवारी पहाटे पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. ...

सोन्यापेक्षा चांदीच्या दरात मोठी वाढ! एका आठवड्यात सोन्यापेक्षा चांदीचा दर १३ पटीने वाढला - Marathi News | silver price speed faster than gold white metal rate increased 13 times compared to yellow metal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्यापेक्षा चांदीच्या दरात मोठी वाढ! एका आठवड्यात सोन्यापेक्षा चांदीचा दर १३ पटीने वाढला

गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव ५८,७२० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला होता. तर चांदी ७३,६९५ रुपये प्रतिकिलो दराने बंद झाला. ...

'कमी किमतीत सोने मिळवून देतो...' गोल्ड ट्रेडचे आमिष दाखवून साडेतीन लाखांचा गंडा - Marathi News | Gets gold at a low price Three and a half lakhs of fraud by showing the lure of gold trade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कमी किमतीत सोने मिळवून देतो...' गोल्ड ट्रेडचे आमिष दाखवून साडेतीन लाखांचा गंडा

कमी किमतीत सोने मिळवून देतो सांगून एकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार ...