Gold Silver Price 14 October: धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. एमसीएक्स नंतर, आज सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर नवीन उच्चांकावर पोहोचलेत. ...
Indian households owned $3.8 trillion gold: गेल्या काही वर्षात सोन्याच्या दराने जोरदार मुसंडी मारली आहे. यामुळे भारतीय कुटुंबांकडे असलेल्या सोन्याची मूल्यही प्रचंड वाढले आहे. ...
How To Become Billionaire : अनुपम मित्तल म्हणतात की जेव्हा एखाद्याकडे पुरेसे पैसे असतात तेव्हा त्यांनी सर्वात आधी घर खरेदी करावे. डोक्यावर छप्पर असल्यास ते मोठे धोके पत्करू शकतात. ...
Gold Silver Price: सोन्याच्या किंमतींमध्ये सुरू असलेली तेजी थांबण्याचे नाव घेत नाहीये. या वर्षात सोन्याचे दर आतापर्यंत जवळपास ५० टक्क्यांनी वाढले आहेत. ...
Gold, Silver Price Hike: सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दरात ऐतिहासिक वाढ. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भाव का वाढले आणि सामान्य ग्राहकांसमोर काय पर्याय आहेत, हे जाणून घ्या. ...
२०२५ च्या सुरुवातीला सुमारे ९४,००० रुपये किमतीवर असलेला बिटकॉइन ऑक्टोबरच्या प्रारंभी १,२४,००० या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या काही महिन्यांत तब्बल ३१ टक्क्यांहून अधिक परतावा आहे. ...