लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुवर्ण पदक

सुवर्ण पदक

Gold medal, Latest Marathi News

"सुवर्ण पदक जिंकणं हे एक स्वप्न होतं", आशियाई स्पर्धेतील 'सोनेरी' कामगिरीनंतर हरमन भारावली - Marathi News | Indian women's cricket team captain Harmanpreet Kaur after winning a medal at the Asian Games 2023 said winning the gold medal was a dream come true  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सुवर्ण पदक जिंकणं हे एक स्वप्न होतं", 'सोनेरी' कामगिरीनंतर हरमनप्रीत भारावली

सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला आहे. ...

"आमचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत...", 'सुवर्ण' जिंकल्यानंतर स्मृतीची प्रतिक्रिया; चाहत्यांची जिंकली मनं - Marathi News | Vice-captain of the Indian women's cricket team Smriti Mandhana on winning the Asian Games gold medal in asian games 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत...", 'सुवर्ण पदक' जिंकल्यानंतर स्मृतीची प्रतिक्रिया

सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला आहे. ...

Asian Games 2023 : भारताचा 'अनंत' चमकला! आणखी एका पदकावर अचूक 'नेम', ६० वर्षीय खेळाडूला सुवर्ण - Marathi News |  Anant Jeet Singh wins Silver medal in Shooting for india, 12th Medal in Shooting for India in asian games 2023  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचा 'अनंत' चमकला! नेमबाजीत भारताच्या खात्यात आणखी एक पदक

चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंचा मेळावा भरला आहे.   ...

पदक हुकलं पण मन जिंकलं! भारताच्या भालाफेकपटूवर पैशांचा पाऊस; CM पटनायकांची घोषणा - Marathi News | Odisha chief minister Naveen Patnaik announced a reward of Rs 25 lakh for javelin star Kishore Jena, know here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पदक हुकलं पण मन जिंकलं! भालाफेकपटूवर पैशांचा पाऊस; CM पटनायकांची घोषणा

world championships 2023 javelin : जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या किशोर जेनानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं.  ...

पुढील १०-१५ वर्षांत भारत अमेरिकेसारखा एक क्रीडा देश म्हणून ओळखला जाईल - सुनील गावस्कर - Marathi News | Former Indian cricketer Sunil Gavaskar hails Neeraj Chopra for winning gold at the World Athletics Championship 2023 and he says In the next 10-15 years, India will also be known as a sporting country  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुढील १०-१५ वर्षांत भारत एक क्रीडा देश म्हणून ओळखला जाईल - सुनील गावस्कर

जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्रानं ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकलं. ...

Neeraj Chopra : नीरज चोप्राचा सोनेरी 'पंच', क्रिकेटविश्वाला केलं आपलंस; भारताच्या शिलेदाराचं सर्वत्र कौतुक - Marathi News |  Cricketers Virender Sehwag, Hardik Pandya, Yuzvendra Chahal and Kuldeep Yadav applaud India's javelin thrower Neeraj Chopra after winning gold medal at World Athletics championships 2023  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राचा सोनेरी 'पंच', क्रिकेटविश्वाला केलं आपलंस; भारताच्या शिलेदाराचं सर्वत्र कौतुक

World Athletics championships 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर सोनेरी कामगिरी करत तिरंग्याची शान वाढवली. ...

भारतीय शिलेदारांचा पुन्हा एकदा 'सोन्यावर' निशाणा; त्रिकुटानं पॅरिसमध्ये जिंकलं 'गोल्ड' - Marathi News | Jyothi, Aditi & Parneet beat WR 1 Mexico 234-233 in Final  and India win GOLD medal in Compound Women's Team event of Archery World Cup Stage 4 in Paris  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय शिलेदारांचा पुन्हा एकदा 'सोन्यावर' निशाणा; त्रिकुटानं पॅरिसमध्ये जिंकलं 'गोल्ड'

World Cup Stage 4 in Paris : तिरंदाजी विश्वचषक स्टेज ४ कम्पाऊंड महिला सांघिक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले.  ...

मोठी बातमी! "भारतासाठी सुवर्ण पदक जिंकायचं होतं पण...", विनेशची आशियाई स्पर्धेतून माघार - Marathi News |    Indian women's wrestler Vinesh Phogat has withdrawn from the upcoming Asian Games 2023 due to injury  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :BREAKING : "भारतासाठी सुवर्ण जिंकायचं होतं पण...", विनेशची आशियाई स्पर्धेतून माघार

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एकोणिसाव्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वी भारताला मोठा झटका बसला आहे. ...