सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डच्या आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय तिरंदाजी महासंघाच्या मान्यतेने राष्ट्रीय तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेला गुरुवारी पुण्यात दिमाखात सुरवात झाली. ...
पुणे येथे सुरू असलेल्या ३४ व्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत औरंगाबादच्या अनुष्का भाजीभकरे हिने सुवर्णपदक जिंकले. अनुष्काने हे सुवर्णपदक १२ वर्षांखालील वयोगटात व १६ किलोखालील वजन गटात पटकावले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सर्वाधिक २० पदके-पारितोषिके प्राप्त करण्याचा मान मिळविला. जन्मांध असूनही यशोशिखर खेचून आणणाऱ्या या भगीरथाचे नाव राहुल सुनील बजाज असून, त्याने तरुणांसमोर एक आदर्शच प्रस्थापित केला आहे. ...
सोनिपत (हरियाणा) येथे झालेल्या राष्टÑीय बेंच प्रेस स्पर्धेत ठाण्यातील संजय दाभोळकर यांनी बाजी मारली असून १२० किलोचे वजन उचलून त्यांनी सुवर्णपदक पटकविले आहे. ...
मोताळा (बुलडाणा): तालुक्यातील उबाळखेड येथील श्री चांगदेव विद्यालयातील माजी विद्यार्थी प्रदीप जाधव याने दिल्ली येथे गुरूवारला मिक्स मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक पटकाविले. ...
हुपरी : रेंदाळ (ता.हातकणंगले ) येथील पूजा बबन दानोळे (वय १४)या मुलीने पुणे येथे पार पडलेल्या १४ व्या जायंट स्टार केन (एम टी बी )राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्य स्पर्धेत व जमखंडी (कर्नाटक )येथे आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग अजिं ...
महाराष्ट्राचा स्टार जलतरणपटू वीरधवल खाडे याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ७१व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले. ...