लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुवर्ण पदक

सुवर्ण पदक, मराठी बातम्या

Gold medal, Latest Marathi News

VIDEO:नीरज चोप्राचे स्वप्नभंग करून सुवर्ण जिंकणाऱ्या खेळाडूला लाथा बुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल   - Marathi News | Anderson Peters, the gold medalist at the World Athletics Championships, was brutally beaten at Grenada  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या ॲंडरसनला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. ...

CWG 2022: ११ दिवस, ८ सामने, २ पदके! भावाच्या हातचे जेवण खाऊन 'हा' खेळाडू बनला चॅम्पियन - Marathi News | Satwiksairaj Rankireddy's brother Ramcharan Rankireddy did cooking work for his brother at the Commonwealth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :११ दिवस, ८ सामने, २ पदके! भावाच्या हातचे जेवण खाऊन 'हा' खेळाडू बनला चॅम्पियन

भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ खूप खास ठरली असून यंदाच्या ११ दिवसाच्या स्पर्धेत भारताने विक्रमी पदके जिंकली आहेत. ...

Controversies Of CWG 2022: या ४ वादांमुळे राष्ट्रकुल स्पर्धेला लागला वाईट डाग; भारताला गमवावे लागले १ सुवर्ण - Marathi News | These 4 controversies left a bad mark on the Commonwealth Games 2022 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :या ४ वादांमुळे राष्ट्रकुल स्पर्धेला लागला वाईट डाग; भारताला गमवावे लागले १ सुवर्ण

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ ची सोमवारी सांगता झाली असून ७२ देशातील ५००० हून अधिक ॲथलीट विविध खेळांमध्ये सहभागी झाले होते. ...

CWG 2022:ऑस्ट्रेलियाविरूद्ध राधा यादवने फिल्डिंगमध्ये केली कमाल; ICC नेही ठोकला सलाम  - Marathi News | Radha Yadav brilliant fielding in the final match between India and Australia, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाविरूद्ध राधा यादवने फिल्डिंगमध्ये केली कमाल; ICC नेही ठोकला सलाम 

भारतीय महिला क्रिकेट संघाला राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ च्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ...

CWG 2022:तब्बल ८ वर्षांनंतर जिंकले सुवर्ण! इतिहास रचताच पी.व्ही सिंधूला अश्रू अनावर  - Marathi News | PV Sindhu breaks down in tears after winning gold medal in Commonwealth Games, video goes viral | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तब्बल ८ वर्षांनंतर जिंकले सुवर्ण! इतिहास रचताच पी.व्ही सिंधूला अश्रू अनावर 

पी.व्ही सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ...

CWG 2022:राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल; भारत आणि न्यूझीलंडमध्ये रस्सीखेच  - Marathi News | In the Commonwealth Games 2022, Australia has won the most medals with 174 while India has won 55 medals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल; भारत आणि न्यूझीलंडमध्ये रस्सीखेच 

इंग्लंडमध्ये सुरू असलेली २२ वी राष्ट्रकुल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. ...

CWG 2022 Last Day Schedule:राष्ट्रकुल स्पर्धेचा आज शेवटचा दिवस! सिंधू-लक्ष्यच्या खेळीवर तमाम भारतीयांच्या नजरा   - Marathi News |  Today is the last day of the Commonwealth Games 2022 and India will play a total of 6 matches | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेचा आज शेवटचा दिवस! सिंधू-लक्ष्यच्या खेळीवर तमाम भारतीयांच्या नजरा  

राष्ट्रकुल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताचे एकूण ६ सामने होणार आहेत.  ...

CWG 2022:दहाव्या दिवशी भारताच्या खात्यात ५ सुवर्ण; राष्ट्रकुल स्पर्धेत ठोकले पदकांचे अर्धशतक - Marathi News | Indian athletes have so far won a total of 55 medals in Commonwealth Games 2022 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दहाव्या दिवशी भारताच्या खात्यात ५ सुवर्ण; राष्ट्रकुल स्पर्धेत ठोकले पदकांचे अर्धशतक

राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताने एकूण १५ पदक जिंकली. ...