शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: महाडिक यांना दिल्लीला जाण्याची वेळ येणार नाही, ‘गोकुळ’ बाबतचा गैरसमज दूर करू - मुश्रीफ 

कोल्हापूर : सभासदांच्या प्रतिनिधित्वासाठीच वाढ, महादेवराव महाडिकांच्या टीकेवर गोकुळ प्रशासनाचे स्पष्टीकरण 

कोल्हापूर : Kolhapur- Gokul Dudh Sangh: संचालक पदाची खिरापत वाटून मते मिळत नाहीत, महादेवराव महाडिकांचा मंत्री मुश्रीफांना टोला

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ संचालक वाढविण्यास शौमिका महाडिक यांचा विरोध, अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले..

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेपाठोपाठ ‘गोकुळ’चे चार संचालक वाढणार; इच्छुकांच्या आशा पल्लवीत

लोकमत शेती : सौरऊर्जेतून 'गोकुळ' दूध करणार आठ कोटींची बचत; पाच प्रकल्पांतून ८ मेगावॅट वीज निर्मिती

कोल्हापूर : Kolhapur Politics: हसन मुश्रीफांनी टाकला सहावा ‘गिअर’, ‘गोकुळ’च्या ठराव संकलनाला जोर

लोकमत शेती : Gokul Milk : हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना रिबेटमध्ये देणार जादा पैसे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या 'चाव्या' मंत्री हसन मुश्रीफांच्या हातात; जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समितीचे अध्यक्षपद कागलात 

कोल्हापूर : Kolhapur: कोण म्हणतंय सतेज पाटील वेगळे आहेत?, महायुतीतील माजी आमदाराचे वक्तव्य