शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : Gokul Milk Election -केरबा भाऊ, रामराजे, बाबा देसाईंनी दाखल केले अर्ज

कोल्हापूर : Gokul Milk Elecation -सत्यजीत पाटील-सरुडकर पुन्हा सत्तारढ गटासोबत

कोल्हापूर : गोकुळ निवडणूक स्थगितीच्या प्रयत्नांवर पाणी

कोल्हापूर : राहूल पाटील, अमल महाडिक, राहुल आवाडे, नवीद मुश्रीफ यांनी नेले अर्ज

कोल्हापूर : गोकुळ निवडणूक : उमेदवारी अर्जासाठी पहिला दिवस विरोधकांचाच

कोल्हापूर : गोकुळचे रणांगण : शाहू आघाडीकडे गर्दी वाढल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता

कोल्हापूर : गोकुळमध्ये भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार आहात का..?मुश्रीफ यांची विचारणा

कोल्हापूर : बिगुल वाजले..गोकुळसाठी २ मे रोजी मतदान

कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीत महाडिक यांच्या विरोधात मुश्रीफ यांचे राजर्षी शाहू शेतकरी पॅनेल

कोल्हापूर : बंडाळी रोखण्यासाठी शेवटपर्यंत नावे गुलदस्त्यात राहणार