लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोदावरी

गोदावरी

Godavari, Latest Marathi News

‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे : शैलजा देशपांडे - Marathi News |  Shilja Deshpande: 'Goddess Festival' should be inaugurated by Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे : शैलजा देशपांडे

नद्यांचा मुळ नैसर्गिक स्वभाव टिकवून ठेवत वसुंधरा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सहा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या गोदावरीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. ...

दोन शाळकरी मुले गोदापात्रात बुडाली; बाबतरा गावावर शोककळा - Marathi News | Two school children drown in the Godavari; Sadar on Babbar village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन शाळकरी मुले गोदापात्रात बुडाली; बाबतरा गावावर शोककळा

तालुक्यातील बाबतरा येथे गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन शाळकरी मुले पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विवेक कालीचरण कुमावत (१५) व तुषार सतीश गांगड (१४) अशी त्यांची नावे आहेत. ...

पाणलोट क्षेत्रात पाऊस : गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच - Marathi News | Rain in the catchment area: Prevailing from Gangapur dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणलोट क्षेत्रात पाऊस : गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच

पावसाच्या दमदार सरींचा शहरासह जिल्ह्यात जोरदार वर्षाव सुरू आहे. शहरात मागील तीन दिवसांपासून काही मिनिटे ‘ब्रेक’ घेत वर्षा सरीं नाशिककरांना चिंब करत आहे. पाच ते सात मिनिटांपर्यंत दमदार सरींचा वर्षाव झाल्यानंतर पुन्हा उघडीप आणि सुर्यकिरणेही तितक्याच वे ...

वैजापुरात गोदावरी पात्रात पोहण्यास गेलेली दोन शाळकरी मुले बुडाली   - Marathi News | Two school boys lost who went to Godavari river for swimming in Vajapuruna | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैजापुरात गोदावरी पात्रात पोहण्यास गेलेली दोन शाळकरी मुले बुडाली  

गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरलेली दोन शाळकरी मुले बुडाल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील बाबतरा येथे घडली. ...

गोदापात्रात वाहने धुतल्यामुळे वाढते प्रदूषण - Marathi News |  Increasing pollution due to washing in the godown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदापात्रात वाहने धुतल्यामुळे वाढते प्रदूषण

गोदावरी नदीपात्रात दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रात कपडे धुणे तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहने धुणे व नदीपात्र प्रदूषित करणाऱ्यावर कारवाई केली जाते, ...

गोदावरी नदीच्या पुरामुळे आंध्र प्रदेशमध्ये 600 कोटी रुपयांचे नुकसान - Marathi News | Rs 600 crore loss in Andhra Pradesh flooding Godavari river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोदावरी नदीच्या पुरामुळे आंध्र प्रदेशमध्ये 600 कोटी रुपयांचे नुकसान

आंध्र प्रदेशात पुरामुळे पिकांचे 600 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिली आहे. ...

गोदावरीच्या  पुरामुळे बुधवारचा आठवडे बाजार ठप्प - Marathi News | Weekly market jam due to flood of Godavari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीच्या  पुरामुळे बुधवारचा आठवडे बाजार ठप्प

शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून गोदावरी नदीला पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीच्या पुरामुळे दर बुधवारी भरणारा गंगाघाटावरचा आठवडे बाजार पूर्णपणे ठप्प झाला. ...

संततधारेचा जोर ओसरला; गंगापूरचा विसर्ग घटला - Marathi News | The continuous thrust of the continuous subsistence; Gangapur's departure declined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संततधारेचा जोर ओसरला; गंगापूरचा विसर्ग घटला

दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली. सोमवार व मंगळवारी पावसाची दमदार संततधार सुरू होती. मंगळवारी दिवसभरात १५ मि.मी. पाऊस पडला; मात्र बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही कमी झाला. ...