शासकीय दंडाची रक्कम टाळणे व मजुरांची मजुरी या दोन्हीच्या रकमा काही लाखात गेल्याचे लक्षात येताच वाळू ठेकेदाराने रात्रीतून साहित्यासह गाशा गुंडाळल्याचा प्रकार ३० मे रोजी सगरोळी येथे घडला. ...
तालुक्यातील गोदापात्रातून अवैधरित्या उपसा करुन वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन वाहन पकडून तहासीलदारांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन्ही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून तशी नोटीस बजावण्यात आली आहे. ...
गोदावरी नदीपात्रातील पाण्याच्या बीओडीचा अविश्वसनीय आणि दिशाभूल करणारा अहवाल नाशिक महानगरपालिका प्रशासनाने सादर केल्याचा प्रकार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या बैठकीत उघड झाला. यावेळी विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. ...
गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करणे हे गोदाप्रेमींचे ध्येय असून, त्यासाठी गोदाप्रेमी सेवा समितीने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. गोदावरी ही स्वावलंबी नदी असून, त्याचे कारण म्हणजे रामकुंड परिसरात सतरा पुरातन कुंड आहेत, ...
दोघे आंघोळीसाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही प्रवाहात वाहत जाऊन तलावात बुडू लागले. त्यावेळी रमेशने आरडाओरड केल्यानंतर परिसरात असलेल्या आदिवासी जीवरक्षक दलाच्या जवानांनी तत्काळ पाण्यात उड्या घेऊन रमेशला सुखरूप बाहेर काढले. तर त्याच्यास ...