तालुक्यात दमदार पाऊस पडावा यासाठी तालुक्यातील खळी येथील ग्रामस्थांनी गोदावरी नदी पात्रात असलेल्या श्री महादेवाच्या पिंडीला सोमवारी दुग्धाभिषेक करून साकडे घातले. ...
गोदावरी नदी निर्मल प्रवाही वाहत राहो तिच्या सान्निध्यात प्रत्येक प्राणिमात्रास आरोग्य व समृद्धी लाभो याकरिता गोदावरी नदीसह तिच्या उपनद्यांचे पर्यावरण व गोदाप्रेमींच्या वतीने पूजन करून प्रार्थना करण्यात आली. तपोवनातील गोदा-कपिला संगम येथे हा कार्यक्रम ...
लोकमत न्यूज नेटवर्क पालम ( परभणी ): तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या जांभूळबेटाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जिल्हा ... ...
गोदावरी नदी प्रदूषणमुक्त व्हावी आणि तिचे सौंदर्यीकरण अबाधित रहावे, नदीत चांगला जलसंचय व्हावा तसेच नांदेडकरांच्या आरोग्यासह गोदावरीचे पावित्र्य राखण्यासाठी गुरुद्वारा लंगर साहिबचे कारसेवक मदतीला धाऊन आले आहेत. ...
शहर व परिसरात सोमवारी (दि.८) पावसाचा जोर कमी राहिला. दिवसभरात केवळ ६.८ मि.मी. इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्रात करण्यात आली. रविवारी जोरदार पाऊस झाल्याने आठ तासांत ६२ मि.मी. इतकी नोंद झाली होती. ...
याबाबत पोलीस व अग्निशमन दलाकडून मिळालेली माहिती अशी, नांदूरनाका येथील युवक आदिनाथ उर्फ प्रेम विजय शिंदे (२०,रा.स्वामीसमर्थनगर) या युवकाने सायंकाळच्या सुमारास कन्नमवार पूलाजवळून शाही मार्गाच्या कथड्यावरून नदीपात्रात उडी घेतली. त्यापाठोपाठ एक युवतीदेखी ...