पश्चिम घाटमाथ्याचे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राबविण्याच्या प्रकल्पावर म्हणणे सादर करण्याबाबतची नोटीस गोदावरी आणि तापी खोरे विकास महामंडळांना बजावली आहे. ...
Drought in Marathwada : समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणावे लागेल. हे ५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाड्याची पुढील पिढी दुष्काळ पाहणार नाही. त्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत वाचा सविस्तर. ...
Godavari River Water : गोदावरी नदीतून मराठवाड्यास मिळणारे पाणी हे तूर्तास तरी जुन्याच निकषानुसार देण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. या विषयी वाचा सविस्तर ...
Godavari River Water : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतीला पाणी मिळावे, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून 'नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प' उभारला. वाचा सविस्तर ...
river linking project in india नदीजोड प्रकल्प देशाचे भविष्य बदलणार असल्याचा दावा केला जात असतानाच पर्यावरणवाद्यांचा अशा प्रकल्पांना विरोध आहे. बुंदेलखंडमधील केन-बेतवा नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ...
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर टाकलेला हा दरोडा आहे. विशेष म्हणजे, राधाकृष्ण विखे यांच्याकडे जलसंपदा खात्याचा पदभार आल्यानंतर ही शिफारस आल्याने यात कुठेतरी राजकीय पाणी मुरत असल्याचा संशय आहे. ...
महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या समन्यायी पाणीवाटप तत्त्वानुसार १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी प्रकल्पात कमीत कमी ६५ टक्के पाणी असावे. मात्र, मराठवाड्यास आधीच समन्यायी पाणी वाटपात दुजाभाव, आता ७ टक्के कमी पाणी देण्याची गोदावरी अभ्यासगटाची शिफारस ...
नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांतील प्रमुख नद्या असलेल्या गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रातून गेल्यावर्षीपेक्षा यंदा जायकवाडी जलाशयासाठी विक्रमी पाणी वाहिले. जायकवाडीच्या पाणी साठवण क्षमतेइतके म्हणजेच १०३ टीएमसी पाणी वाहिले आहे. ...