गंगापूर धरणाच्या परिसरात १०३ तर जवळच्या काश्यपी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४० आणि आळंदीमध्ये ७८ मि.मी इतका पाऊस झाला. नाशिक शहरात ५०.८ मिमी पाऊस पडला. ...
नाशिक : शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने गोदावरीचे पात्र दुपारीच ओसंडून वाहू लागले. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही काठांवरील मोकळ्या जागेत लावण्यात आलेली काही वाहने नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागल्या. मात्र, नदीकाठावरील कार्यकर्त्यांनी हिंमतीने ...
शहरात दुपारी दोन वाजेपासून पावसाचे ढग दाटून आले आणि सुर्यप्रकाश पुर्णपणे नाहीसा झाला. वाऱ्याचा वेग अत्यंत कमी राहिल्यामुळे टपो-या थेंबांसह जोरदार सरींचा वर्षाव शहरात सुमारे तासभर झाला. ...
गोदावरीच्या काठाभोवती २००२ साली कॉँक्रीटीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. तसेच मागील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरदेखील टाळकुटेश्वर पुलापासून पुढे नदीच्या डाव्या-उजव्या तटाभोवती कॉँक्रीटच्या घाटांचा विस्तार थेट लक्ष्मीनारायण पुलापासून पुढे गोदावरी-कपि ...
नाशिक- गोदावरी नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी नमामि गोदा सारखे अभियान केंद्र सरकारने सुरू करावे यासाठी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी हे केंद्र शासनाला साकडे घालणार आहेत. तथापि, नाशिकमध्ये या अगोदरच पर्यावरण प्रेमींनी नमामि गोदा ही लोकचळवळ सुरू केली आहे. गो ...
एकेकाळी दंडाकारण्य अशी ओळख मिरविणाऱ्या नाशिकची अवस्था मागील वीस वर्षांत इतिहासजमा झाली. जमिनीची धूप आणि तापमान वाढत गेले. पर्जन्यमानाचा समतोलही बिघडला अशा अनेक पर्यावरणीय समस्यांना दुर्दैवाने नाशिककरांनाही आता तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरणाची अधोगती ...
हस्तीनक्षत्रातसुध्दा मान्सूनच्या परतीचा असा जोरदार पाऊस जिल्ह्यात यापुर्वी झालेला नाही; मात्र ‘निसर्ग’ वादळामुळे जुनच्या तीस-याच दिवशी २४ तासांत १४४ मिमी इतका उच्चांकी पाऊस शहरात प्रथमच झाल्याची माहिती नाशिक हवामान केंद्राचे अभ्यासक सुनील काळभोर यांन ...