श्री कांची कामकोटी पीठाधिपती जगद्गुरू शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचा पुण्यभूमी नाशिकवर विशेष स्नेह होता. कुंभमेळ्यातच नव्हे तर अनेकदा त्यांनी येथे हजेरी लावली होती. शिवाय येथील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वेद पाठशाळेशी त्यांचे ...
सायकलच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पट्यांच्या माध्यमातून बॉक्स तयार करून त्यामध्ये रिकामे झाकण बंद पाण्याचे जार बसवून इस्पॅलियर शाळेतील विद्यार्थ्यांनी पाण्यावर तरंगणारी सायकलचा प्रयोग यशस्वी केले आहे. ...
गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने नागरिकांना दंडीत करण्यासाठी सुरक्षा कर्मचारी नियुक्त केले तसेच कारवाईदेखील केली, परंतु खुद्द महापालिकाच नदीपात्रात प्रदूषण करीत असून, कोणत्याही प्रक्रियेशिवाय आगरटाकळी मलनिस्सारण केंद्रातून पाणी थेट नदीत ...
विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा मंदिरापासून पालखी मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अर्चना थोरात, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते. ...
माघ शुद्ध दशमी या तिथीनुसार दक्षिणवाहिनी गंगा अर्थात गोदावरीचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त अनन्य दीपोत्सव संकल्पनेतून प्रज्वलित करण्यात आलेल्या १८०० दिव्यांनी रामकुंड परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी झालेल्या ...
अनन्य दीपोत्सव संकल्पनेतून प्रज्वलित करण्यात आलेल्या १८०० दिव्यांनी रामकुंड परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी झालेल्या महा गोदावरी आरतीसाठी भाविकांची रामकुंडाभोवती गर्दी लोटली होती. ...