Jayakwadi Dam Water Release : जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने सोमवारी संध्याकाळी १८ दरवाजांतून दीड फुटाने विसर्ग सुरू करण्यात आला. २८ हजार २९६ क्युसेक पाण्याचा प्रवाह गोदावरी पात्रात सोडण्यात येत असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशार ...
Vishnupuri Dam Update : नांदेडमध्ये यंदाचा मान्सून रेकॉर्डब्रेक ठरला. विष्णुपुरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासनाला सर्व १७ दरवाजे उघडावे लागले. चार महिन्यांत तब्बल ३७३ टीएमसी पाणी गोदावरीत विसर्ग झाल्याने नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात ...
Godavari Flood Impact : गोदावरीच्या महापुराने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांतील तब्बल ४२ गावं पाण्याखाली गेल्याने ४० हजार हेक्टरवरील पिकांचे मातेरे झाले आहेत. कपाशी, सोयाबीन, मका, बाजरी यासह अनेक प ...
Vishnupuri Dam Water Update : गेल्या आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्वच प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. परिणामी, विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच ...
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पूरपरिस्थीने दाणादाण उडविली. अतिवृष्टी आणि नाशिक जिल्हयांतील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदी गोदावरीला महारौद्ररुप धारण केले आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरु आहे. ...
Jayakwadi Dam Water Release : जायकवाडी (नाथसागर) जलाशय ९९ टक्के भरल्याने शनिवारी रात्रीपासून धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. पाण्याचा जोर वाढल्याने पाचव्यांदा आपत्कालीन दरवाजे उघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Jayakwadi Dam Water Re ...