पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह आणि अवमानकारक ट्विट केल्याप्रकरणी खासगी विमान कंपनी 'गोएअर'कडून संबंधित पायलटचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. ...
कोरोना काळात रद्द झालेल्या विमान तिकिटांची रक्कम ग्राहकांना परत मिळण्यासंदर्भात ‘लोकमत’ने विषय उचलून धरला होता. रक्कम परत मिळाल्यामुळे या लढ्याला यश आले आहे. ...
गो-एअरने आपली शक्कल लढवून प्रत्यक्ष परतावा न देता १,३४,७५० रुपये क्रेडिट शेल ठेवून घेतले. ते प्रवाशांच्या इच्छेविरुद्ध असून गो-एअरच्या भूमिकेबद्दल पांडे यांनी नापसंती व्यक्त केली. ...
भुवनेश्वर येथून मुंबईकडे जात असलेल्या विमानाला शुक्रवारी रात्री नागपुरात मेडिकल इमर्जन्सी लॅण्डीग करावी लागली. विमानात आजारी महिलेला तात्काळ खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. ...