मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
गो-एअर, मराठी बातम्या FOLLOW Goair, Latest Marathi News
गो एअरचे ए320 विमान सकाळी 5.58 वाजता दिल्लीहून निघाले होते. उड्डाणावेळी विमानाच्या दोन नंबरच्या इंजिनाला पक्षी आदळला होता. ...
दिल्लीला जाणाऱ्या गो एअर कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना गुरुवारी घडली. यावेळी वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे विमानात असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या शिवसेना नगरसेवकांसह 40 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. ...
दिल्लीहून पुण्याला जाणारे गो एअरचे फ्लाइट जी 8 173 हे विमान पुण्याच्या हवाई हद्दीत सुरू असलेल्या एअर फोर्सच्या हालचालींंमुळे होणारा संभाव्य विलंब लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई विमानतळावर वळवण्यात आले. ...
गो-एअर विमान 3 तासांपासून गोव्यातील विमानतळावर उभे असल्याची तक्रार एका प्रवाशाने ट्विटरवरुन केली आहे. ...
गो एअरच्या ए-320 या विमानात 150 प्रवासी होते. या घटनेनंतर संबंधित प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. ...
विमानात वापरण्यात येणारे नियो इंजिनमध्ये कोणताही दोष नसल्याचा अहवाल नुकताच नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिला आहे. ...
पावसाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला विमानानं कुठे फिरायला जायचं असल्यास गो एअर या विमान कंपनीनं तुमच्यासाठी अनोखी ऑफर आणली आहे. ...
गेल्या दोन आठवड्यात तिसऱ्यांदा प्रवासादरम्यान एअरक्राफ्टमधील इंजिन फेल होण्याची घटना गंभीरतेने घेत सिव्हील एविएशन रेग्युलेटरने कठोर पाऊल उचललं आहे. ...