लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

१९९४साली वडिलांनी सोडले घर; २५ वर्षांनतर कन्येकडून मिसींग नोंद - Marathi News | In 1994, the father left home; A recording of 25 years old daughter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१९९४साली वडिलांनी सोडले घर; २५ वर्षांनतर कन्येकडून मिसींग नोंद

वडील बेपत्ता झाल्याची पोलिसांकडे नोंदच नसल्याची माहिती त्यांना समजल्याने शेरॉँन यांनी उत्तर गोव्याहून थेट सातपूरला पोलीस ठाण्यात हजेरी लावून १९९४सालापासून त्यांचे वडील ब्रिगेन्सा बेपत्ता असल्याची कायदेशीर तक्रार शनिवारी दुपारी नोंदविली. ...

मांडवीतील कसिनो 100 दिवसात हटवू; पणजीत काँग्रेस उमेदवाराचं जाहीरनाम्यात आश्वासन  - Marathi News | panaji assembly bypoll will remove casinos in 100 days congress candidate assures in manifesto | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मांडवीतील कसिनो 100 दिवसात हटवू; पणजीत काँग्रेस उमेदवाराचं जाहीरनाम्यात आश्वासन 

पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रकाशित ...

पणजी पोटनिवडणुकीत दहशतीचा मुद्दा ऐरणीवर - Marathi News | The issue of terror in Panaji by poll elections | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी पोटनिवडणुकीत दहशतीचा मुद्दा ऐरणीवर

पणजीच्या लढतीमध्ये कथित दहशतीचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे. ताळगावसारखी दहशत आम्हाला पणजीत नको असा मुद्दा भाजपकडून मतदारांसमोर मांडला जात आहे. ...

काठावरील बहुमतामुळे गोवा सरकारची कसरत - Marathi News | Goa By poll elections result declared on 23rd May | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काठावरील बहुमतामुळे गोवा सरकारची कसरत

गोव्यातील चार विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा निकाल येत्या 23 मे रोजी लागेल. त्याचवेळी केंद्रात कुणाचे सरकार येणार तेही 23 रोजीच ठरणार आहे ...

तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो... - Marathi News | Walking in the heat of the hot sunshine ... | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो...

वाहतूक पोलिसांच्या कर्तृत्वाला सलाम : धूळ, धुराचे प्रदूषण सोसत आरोग्याची होते आबाळ ...

मडगाव अर्बन व म्हापसा अर्बन पीएमसीत विलीन होण्याच्या वाटेवर - Marathi News | On the way to the merger of Madgaum Urban and Mapusa Urban PMC | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगाव अर्बन व म्हापसा अर्बन पीएमसीत विलीन होण्याच्या वाटेवर

पीएमसीच्या ऑडीटर्सच्या पथकाने मडगाव अर्बनची बॅलन्सशीटस्  व अन्य कागदपत्रची पडताळणीही केली आहे. ...

राजू नायक यांच्या पुस्तकांचे शनिवारी पणजीत प्रकाशन - Marathi News | Raju Nayak's books on Saturday, Panjit Publications | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजू नायक यांच्या पुस्तकांचे शनिवारी पणजीत प्रकाशन

पणजी : लोकमतचे संपादक राजू नायक यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी ११ रोजी येथील मॅकिनीझ पॅलेस सभागृहात सायं. ... ...

गेल्या चार महिन्यात गोव्यात 87 अपघाती बळी, रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु  - Marathi News | In the last four months Goa has 87 accidental victims, started road security week | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गेल्या चार महिन्यात गोव्यात 87 अपघाती बळी, रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु 

मागच्या चार महिन्यात रस्त्यांवरील बळींचा आढावा घेतल्यास मिळालेली माहिती अशी, जानेवारी महिन्यात 327 अपघातात 27 जणांना मृत्यू आला होता. ...