राज्यात एकूण 1 हजार 800 पोलिसांची संख्या कमी आहे. येत्या महिन्यात 1 हजार 300 पोलिसांची भरती करण्यासाठी जाहिरात दिली जाईल, भरतीवेळी वयाची अटही थोडी शिथिल केली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. ...
सहा महिन्यापूर्वी पाळोळे-काणकोण येथे एका ब्रिटीश महिलेवर बलात्कार करुन तिला लुटण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या व नंतर मडगाव न्यायालयातून फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...
राज्यातील चारही नव्या मंत्र्यांना सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खात्यांचे वाटप केले. नव्या मंत्रिमंडळात माहिती व तंत्रज्ञान खाते जेनिफर मोन्सेरात यांना मिळाले आहे. ...
१८० प्रवाशांना गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून अहमदाबाद घेऊन जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. ...