लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

स्कार्लेट प्रकरणामुळे गोव्याची एक विकृत बाजू उजेडात! - Marathi News | Scarlett case caused a distorted look of Goa! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्कार्लेट प्रकरणामुळे गोव्याची एक विकृत बाजू उजेडात!

१८ फेब्रुवारी २००८ रोजी स्कार्लेट हिचा अर्धनग्न मृतदेह हणजूण किना-यावर सापडला होता. ...

सोनसोडो कचरा करारांच्या चौकशीचा आदेश, मुख्यमंत्र्यांकडून जाहीर  - Marathi News | Sonasodo recovers orders for dealings, orders from chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनसोडो कचरा करारांच्या चौकशीचा आदेश, मुख्यमंत्र्यांकडून जाहीर 

'सर्व करारांची व दिलेल्या निधीच्या व्यवहारांची छाननी होईल' ...

सरकारी आरोग्य विमा योजनेच्या कार्यवाहीत त्रुटी, विरोधी आमदारांकडून नाराजी - Marathi News | Errors in the proceedings of the government health insurance scheme, anger against opposition legislators | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी आरोग्य विमा योजनेच्या कार्यवाहीत त्रुटी, विरोधी आमदारांकडून नाराजी

आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी योजनेत सुधारणा करून उपाय काढण्याची ग्वाही दिली. ...

गोव्यासह संपूर्ण राज्यात जुलैअखेरपर्यंत दमदार पाऊस राहणार : डॉ. अनुपम कश्यपि - Marathi News | heavy rain in the entire Goa and state till the end of July: Dr Anupam Kashyapi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोव्यासह संपूर्ण राज्यात जुलैअखेरपर्यंत दमदार पाऊस राहणार : डॉ. अनुपम कश्यपि

सध्या विदर्भ व मराठवाड्यासह ३१ जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने कठीण स्थिती निर्माण झाली आहे़. मात्र , जुलैअखेरपर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे़. ...

मुख्यमंत्र्यांच्या दिवाळखोरीचं प्रतिबिंब, गोवा अर्थसंकल्पावर काँग्रेसची टीका - Marathi News | Reflections on Chief Minister's bankruptcy, Congress criticism on Goa budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या दिवाळखोरीचं प्रतिबिंब, गोवा अर्थसंकल्पावर काँग्रेसची टीका

मुख्यमंत्र्यांना अर्थव्यवस्थेचा पायाच समजलेला नाही, अशी टीका करुन हा अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांच्या दिवाळखोरीचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले आहे. ...

बायंगिणीत 200 टन कचरा प्रकल्प, पाच आमदारांचा निर्धार - Marathi News | 200 tonnes of garbage in Varanasi, 5 MLAs decided | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बायंगिणीत 200 टन कचरा प्रकल्प, पाच आमदारांचा निर्धार

सरकारने कचरा व्यवस्थान खाते स्थापन केल्यानंतर या खात्याची बायंगिणीसाठी पहिली बैठक मंत्री मायकल लोबो यांनी गुरुवारी घेतली. ...

गोव्याचा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन आराखडा  लोकांना विश्वासात घेऊनच - निलेश काब्राल - Marathi News | Goa coast department management plan, with the confidence of the people | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन आराखडा  लोकांना विश्वासात घेऊनच - निलेश काब्राल

गोव्याचा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) लोकांना विश्वासात घेऊनच तयार केला जाईल ...

अर्थसंकल्पाचे गोवा चेंबर ऑफ कॉमर्सकडून स्वागत - मनोज काकुलो - Marathi News | Goa Chamber of Commerce Welcome the Budget - Manoj Kakulo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्थसंकल्पाचे गोवा चेंबर ऑफ कॉमर्सकडून स्वागत - मनोज काकुलो

उद्योगांचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्सने राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सरकारच्या डिजिटायझेशन योजनेचे स्वागत केले आहे ...