लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

खुर्चीखाली लपवून आणलं सोनं, दिल्लीहून आलेल्या प्रवाशाला घेतले ताब्यात  - Marathi News | Gold hidden under a chair, a passenger from Delhi was taken into custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुर्चीखाली लपवून आणलं सोनं, दिल्लीहून आलेल्या प्रवाशाला घेतले ताब्यात 

Gold Smuggling : गोव्यात येण्यापूर्वी दुबईहून दिल्लीला आलेल्या या विमानातील एका प्रवाशाने प्रथम हे तस्करीचे सोने खुर्ची खाली लपवून आणले होते. ...

यंदाचा इफ्फी सेलिब्रेटी कलाकारांशिवाय, मराठीच नव्हे तर बॉलिवूड कलाकारांचीही अनुपस्थिती - Marathi News | Celebrity actors will absent this year's IFFI , not only Marathi but also Bollywood actors are absent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदाचा इफ्फी सेलिब्रेटी कलाकारांशिवाय, मराठीच नव्हे तर बॉलिवूड कलाकारांचीही अनुपस्थिती

IFFI News : कोरोनामुळे यावेळच्या इफ्फीत अनेक बॉलिवूडचे कलाकार येणार नाहीत असाच अंदाज होता,तो खरा ठरला ...

गोव्यात मोटर वाहन कायदा अंमलात आणणे बंधनकारक - मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | Enforcement of Motor Vehicle Act is mandatory in Goa - Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मोटर वाहन कायदा अंमलात आणणे बंधनकारक - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्यात रस्त्यांची थोडी समस्या आहे हे खरे आहे पण रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. ...

समाजाचे देणं परत करणाऱ्या अनुरागीना सलाम! - Marathi News | Greetings to the devotees who return the debts of the society! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समाजाचे देणं परत करणाऱ्या अनुरागीना सलाम!

investing life : क्लेरेन्स माँटेरो उर्फ डिसूजा अंकल, अब्दुल मजीद दाऊद लोखंडे आणि राघवेंद्र कमलाकर नांदे या तीन समाजसेवकांनी केलेल्या कामावर हा माहितीपट आहे. ...

आय एम ग्रेटा : पर्यावरणाचा पुळका आलेल्या नेत्यांवर आसूड - Marathi News | i am greta : Relax for the leaders who care about the environment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आय एम ग्रेटा : पर्यावरणाचा पुळका आलेल्या नेत्यांवर आसूड

i am greta : आय एम ग्रेटा हा माहितीपट ग्रेटा थनबर्ग या युवा कार्यकर्तीवर आधारित आंतरराष्ट्रीय निर्मिती संस्थाचा प्रकल्प आहे. या माहितीपटात तिने स्वतः काम केले आहे. ...

गोव्यात रिव्होल्युशनरी गोवन्सचा राजकीय पक्ष महिना अखेरीस - Marathi News | revolutionary goans political party in Goa at the end of the month | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गोव्यात रिव्होल्युशनरी गोवन्सचा राजकीय पक्ष महिना अखेरीस

revolutionary goans : मिरामार- पणजी येथे संघटनेच्या पहिल्या कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. ...

विधानसभा अधिवेशनात 10 विधेयकं येणार, सरकारची तयारी पूर्ण - Marathi News | 10 bills will come in the assembly session, goa government's preparations are complete | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विधानसभा अधिवेशनात 10 विधेयकं येणार, सरकारची तयारी पूर्ण

सभापती राजेश पाटणेकर यांनी गुरुवारी येथे पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार सरकार सहा विधेयके सादर करील. ही संख्या वाढूही शकते. ...

गोव्यात आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी नसल्याचे स्पष्ट! - Marathi News | It is clear that the NCP is not ready to contest the forthcoming Assembly elections in Goa independently! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गोव्यात आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी नसल्याचे स्पष्ट!

Sharad Pawar : संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य या नात्याने शरद पवार हे सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. बुधवारी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत त्यांनी संबोधित केले. ...