लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गुलाब चक्रीवादळानंतर आता Shaheen चक्रीवादळाचा धोका - Marathi News | After the gulab cyclone now the threat of Shaheen cyclone maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुलाब चक्रीवादळानंतर आता Shaheen चक्रीवादळाचा धोका

कमी दाबाच्या क्षेत्राचे आता ‘शाहीन’ चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता ...

Goa Election 2022: “उद्धवजींच्या सांगण्याप्रमाणे आता गोव्याला निघालोय, आम्ही तिकडे २२ जागांवर लढू”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut to visit goa over upcoming elections in 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धवजींच्या सांगण्याप्रमाणे आता गोव्याला निघालोय, आम्ही तिकडे २२ जागांवर लढू”: संजय राऊत

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत गोव्यात दाखल होत आहेत. आम्ही जिंकलो जरी नसलो तरी तिकडे आमचे संघटन आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. ...

गोवा विधानसभेत काँग्रेस पक्ष सतरावरून चारवर; पुन्हा बसणार दोन मोठे धक्के! - Marathi News | Congress party in the Goa Assembly from seventeen to four; Two big shocks again | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विधानसभेत काँग्रेस पक्ष सतरावरून चारवर; पुन्हा बसणार दोन मोठे धक्के!

फेब्रुवारी २०१७ मध्ये गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव झाला होता. मतदारांनी भाजपची संख्या एकवीसवरून तेरापर्यंत खाली आणली होती. त्यावेळी काँग्रेसला सतरा जागा मिळाल्या होत्या. ...

“काँग्रेस पक्षाची पडझड रोखण्याची कोणतीही आशा दिसत नाही”; सोनिया गांधींना पत्र - Marathi News | former goa cm and mla luizinho faleiro letter to congress interim president sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेस पक्षाची पडझड रोखण्याची कोणतीही आशा दिसत नाही”; सोनिया गांधींना पत्र

लुइझिन फालेरो यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा यांना एक पत्र लिहिले आहे. ...

काँग्रेस आमदार लुइझिन फालेरोंचा आमदारकीचा राजीनामा, 'या' पक्षात प्रवेश करणार - Marathi News | Luisin Faleron resigns as MLA, bye-bye to Congress in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेस आमदार लुइझिन फालेरोंचा आमदारकीचा राजीनामा, 'या' पक्षात प्रवेश करणार

काँग्रेसला सोडचिठ्ठी : तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ...

गोव्यात काँग्रेसला खिंडार? लवकरच माजी मुख्यमंत्र्यांचा तृणमूलमध्ये प्रवेश - Marathi News | Trinamool Congress will contest Goa Assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात काँग्रेसला खिंडार? लवकरच माजी मुख्यमंत्र्यांचा तृणमूलमध्ये प्रवेश

TMC in Goa: पश्चिम बंगाल काबीज केल्यानंतर तृणमूल काँग्रेसचा आता गोवा विधानसभा निवडणुकीवर डोळा आहे. ...

IRCTC चे शानदार टूर पॅकेज! स्वस्तात गोव्यात फिरण्याची संधी     - Marathi News | irctc tour package irctc has brought this wonderful package for the people who are planning to visit goa | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :IRCTC चे शानदार टूर पॅकेज! स्वस्तात गोव्यात फिरण्याची संधी    

IRCTC Tour Package: जर तुम्ही येत्या काही दिवसात गोव्याला फिरण्यासाठी जाण्याचा  विचार करत असाल तर आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज ऑफर करत आहे. ...

अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला एनसीबीने गोव्यातून ठोकल्या बेड्या - Marathi News | The brother of Arjun Rampal's girlfriend was handcuffed by the NCB in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला एनसीबीने गोव्यातून ठोकल्या बेड्या

Drugs case : याआधीही एनसीबीने ऑक्टोबर 2020 मध्ये त्याला बॉलिवूड ड्रग प्रकरणात अटक केली होती. ...