लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

म्हापशात उभारला शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा - Marathi News | Shivarai's first equestrian statue erected in Mhapasha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापशात उभारला शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा

हुतात्मा चौक ते गांधी चौक परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार असून याअंर्तगत हा अश्वारूढ शिवरायांचा पुतळा उभारला आहे. ...

मोपा विमानतळाला पर्यावरणीय मंजुरी, केंद्रीय मंत्री जावडेकरांकडून घोषणा - Marathi News | Environmental clearance to Mopa airport, announcement by Union Minister Javadekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोपा विमानतळाला पर्यावरणीय मंजुरी, केंद्रीय मंत्री जावडेकरांकडून घोषणा

मोपा येथील विमानतळाचा विषय पूर्वी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला होता. न्यायालयीन खटल्यामुळे विमानतळाचे वर्षभर काम बंद राहिले होते. ...

सरेंडीपीटी कलाकारांना खंडपीठाचा दिलासा; गुन्ह्याच्या तपासाला अंतरिम स्थगिती - Marathi News | Bench relies on serendipity artists; Interim stay on crime investigation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरेंडीपीटी कलाकारांना खंडपीठाचा दिलासा; गुन्ह्याच्या तपासाला अंतरिम स्थगिती

कलाकार हे गोव्याबाहेरील असल्यामुळे त्यांना वारंवार या तपासासाठी गोव्यात यावे लागते. ...

रमेश तवडकर मारहाण प्रकरणातून आठजण निर्दोष; पुरावेच नसल्याने संशयिताना फायदा  - Marathi News | 8 Balli residents acquitted from UTAA leader Ramesh Tawadkar assault case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रमेश तवडकर मारहाण प्रकरणातून आठजण निर्दोष; पुरावेच नसल्याने संशयिताना फायदा 

२५ मे २०११ रोजी ही घटना घडली होती. आपल्याला नेमकी कुणी मारहाण केली त्यांना तवडकर ओळखू शकले नव्हते त्याचा फायदा संशयिताना मिळाला.  ...

शिकारीसाठी गेलेल्या इसमाच्या बंदुकीची गोळी लागून एक ठार - Marathi News | One of the gunmen shot at the hunter and killed one | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिकारीसाठी गेलेल्या इसमाच्या बंदुकीची गोळी लागून एक ठार

उत्तर गोव्यातील व्हावटी वाठादेव (डिचोली) येथे रानात शिकरीसाठी गेलेल्या एका शिकाऱ्याने सावजावर झाडलेली गोळी दुसऱ्या इसमास लागल्याने संतोष  गोवेकर (५५) हा व्हावटी  वठादेव येथील इसम ठार झाला. ...

वेर्णा पठारावर ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी चालू होती ड्रॅग रेस  - Marathi News | Drag races are still going on at verna | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेर्णा पठारावर ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी चालू होती ड्रॅग रेस 

हेलमेट शिवाय चालू बाईकचे स्टंट  ...

पणजी महापौरपदाची माळ पुन्हा उदय मडकईकर यांच्या गळ्यात; उपमहापौरपदी वसंत आगशीकर - Marathi News | Uday Madkaikar has been re-elected as the only Panaji Municipal Corporation Mayor. | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी महापौरपदाची माळ पुन्हा उदय मडकईकर यांच्या गळ्यात; उपमहापौरपदी वसंत आगशीकर

महापौरपदासाठी मडकईकर आणि उपमहापौरपदासाठी आगशीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे त्यांनी सांगितले.  ...

वेर्णातील 'त्या' धोकादायक पठारावर दुभाजक घालण्याची शिफारस; आयडीसीलाही सतर्क करणार  - Marathi News | police suggested dividers in accident prone verna plataue site to avoid accidents | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वेर्णातील 'त्या' धोकादायक पठारावर दुभाजक घालण्याची शिफारस; आयडीसीलाही सतर्क करणार 

दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी सोमवारी वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत ह्या जागेची पाहणी केली. ...