लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

कदंबच्या धडकेने १२ वर्षीय मुलगा जखमी, बस चालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 12-year-old boy injured by Kadamba, case registered against bus driver | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंबच्या धडकेने १२ वर्षीय मुलगा जखमी, बस चालकाविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी बस चालक श्रीशैल बिरादार (३४) याच्याविरोधात गुन्हा नोंद केल्याची माहिती फातोर्डा पोलिसांनी दिली. ...

कार्यकर्त्यांना न जुमानता अखेर 'त्या' झाडाची प्रशासनाने मध्यरात्री २ वाजता केली कत्तल - Marathi News | In spite of the activists, the administration finally slaughtered 'that' tree at 2 midnight | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कार्यकर्त्यांना न जुमानता अखेर 'त्या' झाडाची प्रशासनाने मध्यरात्री २ वाजता केली कत्तल

निसर्गप्रेमींनी प्रशासनविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली आहे. ...

गोवा : अरविंद केजरीवाल यांच्यावरील 'ते' आरोप म्हापशातील न्यायालयाने फेटाळले  - Marathi News | Goa: The Mhapsha court rejected 'those' charges against Arvind Kejriwal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : अरविंद केजरीवाल यांच्यावरील 'ते' आरोप म्हापशातील न्यायालयाने फेटाळले 

म्हापसा: दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात २०१७ च्या विधानसभा निवडणूकीदरम्यान त्यांनी केलेल्या विधानासाठी निवडणूक-संबंधित लाचखोरीची ... ...

आपल्याला उमेदवारी नाकारण्यास स्थानिक नेतृत्व जबाबदार : विजय भिके  - Marathi News | Local leadership responsible for denying him candidature Vijay Bhike goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आपल्याला उमेदवारी नाकारण्यास स्थानिक नेतृत्व जबाबदार : विजय भिके 

विजय भिके यांना पक्षाकडून लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्याच्या कारणास्तव त्यांनी स्थानिक पक्ष नेतृत्वावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.  ...

चिंबल जंक्शनवरील वाहतूक कोंडीतून सुटका कधी? - Marathi News | when will the traffic jam at chimbel junction be relieved | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिंबल जंक्शनवरील वाहतूक कोंडीतून सुटका कधी?

याचा त्रास भर उन्हात काेंडीत सापडलेल्या दुचाकीवाल्यांना होत आहे. ...

स्मार्ट सिटीतील ६० पैकी ४० इलैक्ट्रीक बसेस हैदराबाद येथील कंपनीच्या; सुदीप ताम्हणकरांचा आरोप - Marathi News | 40 out of 60 electric buses in smart city from hyderabad based company allegation of sudip tamhankar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीतील ६० पैकी ४० इलैक्ट्रीक बसेस हैदराबाद येथील कंपनीच्या; सुदीप ताम्हणकरांचा आरोप

सरकार परप्रांतीय कंपन्यांचे खिसे भरत असल्याचा आरोप खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ...

कॉंग्रेसची अखेर पाडव्या आधीच गुढी, उत्तरेत खलप तर दक्षिणेत विरियातो - Marathi News | congress declared candidature to viriato fernandes from south goa and ramakant khalap from north goa for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कॉंग्रेसची अखेर पाडव्या आधीच गुढी, उत्तरेत खलप तर दक्षिणेत विरियातो

उत्तर गोव्यात माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप आणि दक्षिण गोव्यात विरियातो फर्नांडीस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...

तळावली नावेलीतील ४५ लाख रुपयांची सुवर्णलंकार चोरी प्रकरणी अखेर पोलिसांकडून एफआयआर दाखल - Marathi News | fir has finally been filed by the goa police in the case of theft of a gold necklace worth 45 lakh in talawali naveli | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तळावली नावेलीतील ४५ लाख रुपयांची सुवर्णलंकार चोरी प्रकरणी अखेर पोलिसांकडून एफआयआर दाखल

याप्रकरणाचा तपास सुरु होत नसून, पोलिस एफआयआरही नोंदवून घेत नसल्याने त्यांनी चीड व्यक्त केली होती. ...