लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

हणजूण येथे कपड्याच्या दुकानाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल - Marathi News | a fire broke out at a ready made garment clothing shop hanjoon in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हणजूण येथे कपड्याच्या दुकानाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

हणजूण येथील किनारी भागाजवळ असलेल्या पिकेन-पेडे येथे रेडीमेड कपड्याच्या दुकानाला आग लागली. ...

धक्कादायक : बायकोचा व्हिडीओ कॉलवर बोलण्यास नकार, पतीची आत्महत्या - Marathi News | wife refusal to speak on video call that's why husband ends her life incident happens in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धक्कादायक : बायकोचा व्हिडीओ कॉलवर बोलण्यास नकार, पतीची आत्महत्या

बायकोने व्हिडीओ कॉलवर बोलण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने आत्महत्या करुन आपले जीवन संपविण्याची एक घटना गोव्यातील सासष्टीतील कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...

धक्कादायक! बायकोने व्हिडीओ कॉलवर बोलण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने संपवलं जीवन - Marathi News | Angry husband ends life after wife refuses to talk on video call; incident in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धक्कादायक! बायकोने व्हिडीओ कॉलवर बोलण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने संपवलं जीवन

अमर नागेंद्र शर्मा (३२) असे मृताचे नाव असून तो तो मूळ उत्तर प्रदेशातील मिर्झापूरचा आहे ...

मतदानाची टक्केवारी वाढीसाठी जोर लावा; विनोद तावडे यांनी व्यावसायिकांशी साधला संवाद - Marathi News | push to increase voter turnout vinod tawde interaction with professionals | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतदानाची टक्केवारी वाढीसाठी जोर लावा; विनोद तावडे यांनी व्यावसायिकांशी साधला संवाद

पर्वरी येथे विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांसोबत संवादात्मक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तावडे बोलत होते. ...

स्थानिक सरकारांपेक्षा मोदींचा प्रभाव अधिक; भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांचे मत - Marathi News | pm modi influence over local govt said bjp general secretary vinod tawde | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्थानिक सरकारांपेक्षा मोदींचा प्रभाव अधिक; भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांचे मत

अनेक राज्यांत पक्षाच्या स्थानिक सरकाराच्या प्रभावापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव अधिक असल्याचे जाणवले आहे. ...

मतदान कमी होता कामा नये!: बी.एल.संतोष; कोअर टीमसह आमदार, पदाधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | voting should not be low bl santosh instructions to mla office bearers along with core team | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतदान कमी होता कामा नये!: बी.एल.संतोष; कोअर टीमसह आमदार, पदाधिकाऱ्यांना सूचना

८० टक्के मते आणण्याचे 'टार्गेट' याआधीच आमदारांना देण्यात आलेले आहे. ...

अल्पसंख्याकांना देशद्रोही ठरवणे सोपे झालेय: विजय सरदेसाई - Marathi News | it has become easy to label minorities as traitors criticize vijai sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अल्पसंख्याकांना देशद्रोही ठरवणे सोपे झालेय: विजय सरदेसाई

इंडिया आघाडीचा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या चावडी काणकोण येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. ...

९ वर्षीय मुलीचा कालव्यात पडून मृत्यू, कुंकळ्ळी परिसरात धक्कादायक घटना - Marathi News | A 9-year-old girl died after falling into a canal, a shocking incident in Kunkalli area | Latest goa News at Lokmat.com

गोवा :९ वर्षीय मुलीचा कालव्यात पडून मृत्यू, कुंकळ्ळी परिसरात धक्कादायक घटना

काल बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  ...