लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक ‘डबल हॅट्ट्रिक’ करतील? - Marathi News | lok sabha election 2024 Sripad Naik will do a 'double hat trick' in North Goa? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक ‘डबल हॅट्ट्रिक’ करतील?

श्रीपाद नाईक या मतदारसंघाचे पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व करत आहेत. केंद्रात त्यांनी विविध मंत्रिपदेही भूषवली आहेत. मात्र, यंदा प्रस्थापितविरोधी मतांचा काहीसा फटका त्यांना जाणवू लागला आहे. ...

आरजी ने स्विकारली २५ लाखांची देणगी; सोशल मीडियावरील अफवेविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | revolutionary gowans accepts donation of 25 lakhs police complaint against rumors on social media | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरजी ने स्विकारली २५ लाखांची देणगी; सोशल मीडियावरील अफवेविरोधात पोलिसांत तक्रार

रेव्होल्युशनरी गोवन्सने (आरजी) २०१९ साली २५ लाखांची रोख देणगी स्विकारली अशी अफवा सोशल मीडिया पोस्टद्वारे पसरवण्यात आली. ...

दाबोळी विमानतळ बंद होणार नाही; केंद्राडून गोव्याला भरीव अर्थसहाय्य - विश्वजित राणे - Marathi News | Daboli Airport will not be closed; Substantial financial assistance from the Center to Goa - Vishwajit Rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळी विमानतळ बंद होणार नाही; केंद्राडून गोव्याला भरीव अर्थसहाय्य - विश्वजित राणे

विश्वजित म्हणाले की, 'जनतेच्या जीवनात परिवर्तन आणणे हाच भाजपचा ध्यास आहे. ...

पुढील आठ दिवस तापमानात आणखी वाढ : जनतेने काळजी घ्यावी हवामान खात्याचे आवाहन  - Marathi News | Further rise in temperature for the next eight days, Meteorological department appeals to the public to be careful | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पुढील आठ दिवस तापमानात आणखी वाढ : जनतेने काळजी घ्यावी हवामान खात्याचे आवाहन 

राज्यात सध्या सरासरी तापमान ते ३३.५ ते ३४.५ अंश असते ते आता वाढून ३५ ते ३६ पर्यंत जाणार आहे. ...

बाजारात आंब्यानंतर आता फणसाची आवक वाढली!  - Marathi News | After mango in the market, the arrival of jackfruit has increased! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाजारात आंब्यानंतर आता फणसाची आवक वाढली! 

शहरी भागासारखी ग्रामीण भागात मात्र फणसाला तेवढी मागणी नाही. ...

प्रतापसिंह राणे काँग्रेसमध्ये, तरीही भाजपा उमेदवाराला पाठिंबा; विश्वजित यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Pratap Singh Rane, despite being in the Congress, supported the BJP candidate Shripad; Vishwajit's secret blast | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रतापसिंह राणे काँग्रेसमध्ये, तरीही भाजपा उमेदवाराला पाठिंबा; विश्वजित यांचा गौप्यस्फोट

विश्वजित म्हणाले की, 'मोदीजींनी दंड थोपटले हे  माझे नेतृत्व व सत्तरीतील कामाची पावती असावी. मोदीजींनी दिलेल्या श शाबासकीमुळे मला प्रोत्साहन मिळाले आहे. या घटनेतून कोणीही वेगळा अर्थ काढू नये.' ...

मगोसह तिन्ही अपक्षांची साथ; 'एनडीए'चे शक्तिप्रदर्शन - Marathi News | support of all three independents including mago show of power of nda for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगोसह तिन्ही अपक्षांची साथ; 'एनडीए'चे शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसवर टीकास्र ...

'लोकमत'च्या बातमीमुळे मिळणार 'त्या' निराधार महिलेला घर - Marathi News | goa lokmat impact senior citizen destitute woman will get a house | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'लोकमत'च्या बातमीमुळे मिळणार 'त्या' निराधार महिलेला घर

च्यारी यांना घर बांधून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.  ...