लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गोव्यात २१ मे पर्यंत यलो अलर्ट कायम; पुढच्या दोन दिवसांत केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता - Marathi News | Yellow Alert Remains in Goa Till May 21 Chance of rain anytime in next two days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात २१ मे पर्यंत यलो अलर्ट कायम; पुढच्या दोन दिवसांत केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता

यापूर्वी केवळ २० तारीखपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला होता ...

मोबाईल चोरट्यास रेल्वे स्थानकावर अटक; संशयिताकडून ४ फोन, घडयाळ, २ एटिएम कार्ड जप्त   - Marathi News | mobile thief arrested at railway station 4 phones watches and 2 atm cards were seized from the suspect in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोबाईल चोरट्यास रेल्वे स्थानकावर अटक; संशयिताकडून ४ फोन, घडयाळ, २ एटिएम कार्ड जप्त  

संशयिताकडून ४ मोबाईल फोनसहित ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ...

प्रगतशील शेतकरी बना, उत्पन्न होईल दुप्पट: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | become a progressive farmer income will double said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रगतशील शेतकरी बना, उत्पन्न होईल दुप्पट: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजीत आंबा महोत्सव सुरु ...

दक्षिण गोव्यात सायलंट मतदानामुळे विजयाचा अंदाज बांधणे कठीण - Marathi News | Difficult to predict victory due to silent voting in South Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण गोव्यात सायलंट मतदानामुळे विजयाचा अंदाज बांधणे कठीण

काही मतदार व राजकीय विश्लेषक मात्र दक्षिणेत इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येणार असा दावा करू लागले आहेत. ...

तिसवाडीत 'अंडर करंट'? रमाकांत खलप यांनी श्रीपाद नाईक यांना बऱ्यापैकी दिली टक्कर - Marathi News | ramakant khalap gave shripad naik a fair fight for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तिसवाडीत 'अंडर करंट'? रमाकांत खलप यांनी श्रीपाद नाईक यांना बऱ्यापैकी दिली टक्कर

काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांनी भाजपकडून सहाव्यांदा निवडणूक लढवणारे श्रीपाद नाईक यांना बऱ्यापैकी टक्कर दिलेली आहे. ...

निसर्गाचे रक्षण करा: मंत्री सुभाष शिरोडकर - Marathi News | protect nature said subhash shirodkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निसर्गाचे रक्षण करा: मंत्री सुभाष शिरोडकर

कुमड शिरोडा येथील येथील योग प्रभा भारती सेवा संस्थांच्या समर्पण आश्रम गोवाच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त सुभाष शिरोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...

धरणे आटू लागली, शेतीसाठी पाणी बंद; मान्सून लांबणीवर पडल्यास तीव्र पाणीटंचाई शक्य - Marathi News | dams began to dry water for agriculture cut off in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धरणे आटू लागली, शेतीसाठी पाणी बंद; मान्सून लांबणीवर पडल्यास तीव्र पाणीटंचाई शक्य

धरणांमधील पाणीसाठा घटत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ...

१८० शिक्षकांची पदे भरणार, 'एससीईआरटी'ला स्वायत्त दर्जा देणार; मुख्यमंत्र्यांची माहिती  - Marathi News | 180 teacher posts will be filled cm information | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१८० शिक्षकांची पदे भरणार, 'एससीईआरटी'ला स्वायत्त दर्जा देणार; मुख्यमंत्र्यांची माहिती 

दोन तास ही बैठक चालली. ...