लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन घेतले ३५ लाख; गुन्हा दाखल - Marathi News | about 35 lakh was taken by threatening to kill the child case has been registerd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन घेतले ३५ लाख; गुन्हा दाखल

वास्तविक खंडणी मागितल्याने ती निमूटपणे देऊन टाकून नंतर पोलिसात तक्रार करण्याचा हा प्रकार अजब वाटल्यामुळे पोलीस यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहेत. ...

चिंबल भागात भाडेकरु पडताळणी मोहीम - Marathi News | Tenant Verification Campaign in Chimbal Area in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिंबल भागात भाडेकरु पडताळणी मोहीम

राज्यातील वाढत्या गुन्ह्यांवर आळा आणण्याच्या हेतूने गोवा पोलिसांनी विशेष करुन झोपडपट्टी परिसरात भाडेकरु म्हणून राहणाऱ्यांची पडताळणी माेहीम सुरु केली आहे. ...

गोवाप्रेमींसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरहून विमानाने अवघ्या दोन तासांत गाठा गोवा - Marathi News | Good news for Goa lovers! Reach Goa and Nagpur in just two hours by plane from Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोवाप्रेमींसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरहून विमानाने अवघ्या दोन तासांत गाठा गोवा

गोव्यासह उपराजधानी नागपूरसाठी देखील छत्रपती संभाजीनगरहून विमानसेवा; अवघ्या दोन तासांत दोन्ही ठिकाणी उतरा ...

डोक्यावर लोखंडी सळीने हल्ला करून पत्नीचा केला खून, पोलिसांना केली आरोपी पतीला अटक - Marathi News | He killed his wife by attacking her head with an iron rod, the accused husband was arrested by the police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डोक्यावर लोखंडी सळीने हल्ला करून पत्नीचा केला खून, पोलिसांना केली आरोपी पतीला अटक

४२ वर्षीय चाळोबा केसरकर असे आरोपीचे नाव आहे ...

चोडण ते साल्वादोर द मुंद पुल उभारण्याच्या प्रक्रियेला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | speed up the process of constructing chodan to salvador da mund bridge says goa chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चोडण ते साल्वादोर द मुंद पुल उभारण्याच्या प्रक्रियेला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश

या जलमार्गावर सकाळी व संध्याकाळी वाहनचालकांची गर्दी होत असल्याने लोकांची मोठी गैरसोय होते. ...

धक्कादायक! फोंडा तालुक्यात झालेल्या दोन अपघातात दोन ठार तर चार जखमी - Marathi News | in ponda district two killed and four injured in two accidents in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धक्कादायक! फोंडा तालुक्यात झालेल्या दोन अपघातात दोन ठार तर चार जखमी

शुक्रवारी दिवसभर फोंडा तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोघेजण ठार झाले आहेत. ...

काजू आधारभूत किंमतीसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज करणे सुरु - Marathi News | application from farmers for cashew base price started in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काजू आधारभूत किंमतीसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज करणे सुरु

राज्यातील काजू हंगाम संपल्याने अनेक शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे काजू बियावर आधारभूत किंमतीसाठी अर्ज करणे सुरु केले आहे. ...

खासगी कंपन्यांनी स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावे, आयटकचे नेते ॲड. ख्रिस्तोफर फोन्सेका यांची मागणी - Marathi News | Private companies should give first priority to local people AITK leader Adv Christopher Fonseca s demand goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खासगी कंपन्यांनी स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावे, आयटकचे नेते ॲड. ख्रिस्तोफर फोन्सेका यांची मागणी

स्थानिक आमदार सरपंच, नगरसेवक तसेच सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे, असे ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉँग्रेसचे (आयटक) समन्वयक कामगार नेते ॲड. ख्रिस्तोफर फाेन्सेका यांनी सांगितले. ...