लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

भाजप कार्यकर्त्यांचा अपमान करणाऱ्या सुदिन ढवळीकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; मडकई भाजपची मागणी  - Marathi News | in goa madkai bjp demands that sudin dhavalikar who insulted bjp workers should resign from the minister post | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप कार्यकर्त्यांचा अपमान करणाऱ्या सुदिन ढवळीकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; मडकई भाजपची मागणी 

मडकई येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी निष्ठापूर्वक काम केलेले असताना वीज मंत्री सुदिन ढवळीकर मात्र मडकईतील कार्यकर्त्यांनी काहीच काम केले नाही, असे म्हटलेले आहे. ...

गोव्याच्या काजूची ब्रॅँडिंग हाेणे गरजेचे, मुख्यमंत्र्यांचे आंतराष्ट्रीय काजू परिषदेत उद्गार - Marathi News | Branding of cashews of Goa is necessary Chief Minister's statement at the International Cashew Conference | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या काजूची ब्रॅँडिंग हाेणे गरजेचे, मुख्यमंत्र्यांचे आंतराष्ट्रीय काजू परिषदेत उद्गार

...त्यामुळे गाेमंतकीय काजूची खास ब्रॅँडिंग हाेणे गरजेचे आहे, असे मख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. ...

गोव्यात आतापर्यंत १५.३२ इंच पावसाची नोंद; सर्वाधिक पाऊस काणकोण केंद्रावर - Marathi News | Goa recorded 15.32 inches of rain so far; The maximum rainfall is at the center of Kankon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात आतापर्यंत १५.३२ इंच पावसाची नोंद; सर्वाधिक पाऊस काणकोण केंद्रावर

आज सकाळी काही भागात पावसाच्या सरी पडल्या तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते ...

पावसाळी अधिवेशनात सरकारला सर्व विरोधक संयुक्तपणेच घेरणार - Marathi News | All opposition parties will surround the government in monsoon session | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पावसाळी अधिवेशनात सरकारला सर्व विरोधक संयुक्तपणेच घेरणार

येत्या १५ जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन जाहीर झालेले आहे. या पार्श्वभूमीवर युरी यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, सावंत सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे. ...

'मोपा'चा महसूल डिसेंबरपासून: मुख्यमंत्री, कोविडमुळे जीएमआरला १८० दिवसांची मुदतवाढ - Marathi News | mopa revenue from december said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'मोपा'चा महसूल डिसेंबरपासून: मुख्यमंत्री, कोविडमुळे जीएमआरला १८० दिवसांची मुदतवाढ

सरकारने महिना १६ ते १८ कोटींचे नुकसान केले ...

भाजपमध्ये धर्मगुरुंच्या विषयावरून वादाचा स्फोट; मंत्र्यांकडून पक्षाला घरचा अहेर - Marathi News | controversy erupts in bjp over the issue of church | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपमध्ये धर्मगुरुंच्या विषयावरून वादाचा स्फोट; मंत्र्यांकडून पक्षाला घरचा अहेर

काँग्रेसची पोलिसांत तक्रार. ...

स्मार्ट सिटीसाठी ३० पर्यंत मुदत द्या; सरकारची न्यायालयात विनंती  - Marathi News | give up to 30 deadline for smart cities govt request to court  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीसाठी ३० पर्यंत मुदत द्या; सरकारची न्यायालयात विनंती 

सर्व कामांचा अहवाल सादर ...

गोवा : क्षुल्लक कारणावरून प्रियकराची प्रेयसीला मारहाण - Marathi News | Goa Crime Boyfriend beating his girlfriend for a trivial reason | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : क्षुल्लक कारणावरून प्रियकराची प्रेयसीला मारहाण

झालेल्या वादात प्रियकराने रागाच्या भरात आपल्या प्रेयसीच्या डोक्यावर अवजड वस्तूने जोरदार प्रहार केला. ...