केंद्राच्या स्टॅण्ड अप योजनेचा गोव्यात फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर गोव्यात तब्बल ३१५ राष्ट्रीयकृत बँका आहेत मात्र या योजनेचा मोठा गाजावाजा करुनही गेल्या तीन महिन्यात केवळ सातजणांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. ...
रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करून स्वयंपाक करणा-या पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा आहे. पर्यटक अनेकवेळा पार्किंगच्या ठिकाणी सिलींडरचा वापर करून स्वयंपाक करतात. ...
सात महिन्यांपूर्वी केवळ गोवाच नव्हे तर संपूर्ण युरोप हादरवून सोडलेल्या डॅनियली मॅक्लॉग्लीन या आयरीश युवतीच्या खुनाची सुनावणी सध्या रखडली असून या युवतीबरोबर शेवटच्या क्षणी सीसीटीव्ही फुटेजवर दिसलेल्या विकट भगत ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघात बोगस मतदारांची फौज तयार ठेवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते गिरीष चोडणकर यंनी केला असून मुख्य निवडणूक आयुक्तांकडे या प्रकरणात तक्रार करण्यात आली आहे. ...
गोव्यात लोकायुक्त आणि लोकायुक्तांचे कार्यालय आता पूर्णपणे सक्रिय झाल्यामुळे पंचायती व पालिका स्तरापासून विधानसभेच्या स्तरापर्यंत काम करणाऱ्या अनेक राजकारण्यांचा ताप वाढला आहे. गोव्याच्या राजकीय क्षेत्राला असा अनुभव प्रथमच येत आहे. ...
नैऋत्य मोसमी पावसाने गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले़. येत्या २४ तासात मॉन्सून संपूर्ण देशातून माघारी परण्याची शक्यता आहे़. ...