लुथरा बंधूंना ताब्यात घेतल्यानंतर गोव्यात आणण्यासाठी ट्रांन्झिस्ट रिमांड मिळविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना गोव्यात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा हे उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबचे सह-मालक आहेत. आग लागल्यानंतर ते लगेचच थायलंडमधील फुकेत येथे पळून गेले. त्यांच्याविरुद्ध इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. ...