लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिरिश ओक

Girish Oak News in Marathi | गिरीश ओक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Girish oak, Latest Marathi News

अग्गंबाई...! अभिजीत राजे आणि आसावरी पुन्हा आले एकत्र, चाहत्यांची वाढली उत्सुकता - Marathi News | Aggabai ...! Abhijeet Raje and Asavari reunited, much to the chagrin of the fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अग्गंबाई...! अभिजीत राजे आणि आसावरी पुन्हा आले एकत्र, चाहत्यांची वाढली उत्सुकता

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अभिजीत राजे (Dr.Girish Oak) आणि आसावरी (Nivedita Saraf) एकत्र आले आहेत. ...

'अग्गंबाई सूनबाई' फेम गिरीश ओक दिसणार या मालिकेत, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | 'Aggabai Sunbai' fame Girish Oak will appear in this series, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्गंबाई सूनबाई' फेम गिरीश ओक दिसणार या मालिकेत, जाणून घ्या याबद्दल

अभिनेते गिरीश ओक एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ...

गिरीश ओक यांची मुलगीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याविषयी खास गोष्टी - Marathi News | Girija Oak Godbole daughter of Girish oak is also a well known actress, know interesting facts about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गिरीश ओक यांची मुलगीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याविषयी खास गोष्टी

गिरीश ओक यांच्या प्रमाणे त्यांची मुलगीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या भूमिकेतून रसिकांचे मनोरंजन करत असते. हिंदी असो किंवा मराठी सिनेसृष्टीत तिने आपल्या अभिनयाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...

महेश मांजरेकर ते सिद्धार्थ चांदेकर, दुसऱ्यांदा प्रेमात पडले 'हे' मराठी कलाकार - Marathi News | Mahesh Manjrekar to Siddharth Chandekar, fell in love for the second time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकर ते सिद्धार्थ चांदेकर, दुसऱ्यांदा प्रेमात पडले 'हे' मराठी कलाकार

मराठी चित्रपटसृष्टीत बरेच असे कलाकार आहेत ज्यांना पहिल्या प्रेमात अपयश आले आणि मग ते दुसऱ्यांदा प्रेमात पडले. त्यातील काहींनी तर लग्नगाठदेखील बांधली. ...

अभिजीत राजे म्हणजेच गिरीश ओक यांच्या दुसऱ्या लग्नांची गोष्ट!, त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीदेखील आहे सुंदर - Marathi News | The story of Abhijeet Raje's second marriage in 'Aggambai Sunbai', his real life wife is also beautiful | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत राजे म्हणजेच गिरीश ओक यांच्या दुसऱ्या लग्नांची गोष्ट!, त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीदेखील आहे सुंदर

सध्या 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेत डॉ. गिरीश ओक साकारत असलेल्या अभिजीतलादेखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. ...

तू आमच्या समोर नसणार पण पाठीशी असणार म्हणत डॉ. गिरिश ओक यांनी आईसाठी लिहिली ही कविता - Marathi News | dr girish oak writes emotional poem for mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू आमच्या समोर नसणार पण पाठीशी असणार म्हणत डॉ. गिरिश ओक यांनी आईसाठी लिहिली ही कविता

डॉ. गिरिश ओक यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यांनी आईसाठी लिहिलेली कविता वाचून तुमच्या डोळ्यांत नक्कीच पाणी येईल. ...

मी आता ‘House Husband’ झालोय...! वाचा, ‘अग्गंबाई सुनबाई’चे ‘अभिजीत राजे’ काय म्हणाले? - Marathi News | Aggabai Sunbai fame Abhijit Raje aka Girish Oak interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी आता ‘House Husband’ झालोय...! वाचा, ‘अग्गंबाई सुनबाई’चे ‘अभिजीत राजे’ काय म्हणाले?

नवी मालिका...नवा लुक ...! गिरीश ओक यांच्याशी अभिजीत राजेंच्या चमचमीत मेन्यूइतक्याच चमचमीत गप्पा ...

पोलिसांच्या भीतीने नियम पाळणे ही दुर्दैवाची बाब! गिरीश ओक यांची खंत - Marathi News | It is unfortunate to follow the rules for fear of the police! The grief of Girish Oak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांच्या भीतीने नियम पाळणे ही दुर्दैवाची बाब! गिरीश ओक यांची खंत

Traffic News : वाहतुकीचे नियम स्वतःच्या सुरक्षेसाठी असले, तरी अनेक जण पोलिसांच्या भीतिपोटी नियम पाळतात. नियमांच्या अगोदर स्वतःची सुरक्षा महत्त्वाची आहे. ...