लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मराठा समाजाच्या आंदोलनानंतर नाशिक शहरात समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मेरीच्या जागेत तात्पुरते वसतिगृह उभारण्यात आले आहे. १२० विद्यार्थी क्षमतेच्या या वसतिगृहाची पाहणी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली. या वसतिगृहासाठी येत्या आठ दिवसांत प्रवेश देण्यात ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार कायम सकारात्मक भूमिका घेत असून त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. ...
सण, उत्सव साजरे करतांना पोलिसांची गरज पडायला नको, मात्र आपल्या देवांच्या उत्सवाचे टेंशन पोलीस प्रशासनाला असते. उत्सवातील भांडणांचे मुळ दारुतच आहे. दारु, गुटखा खावुन मिरवणुकीत नाचणे हे धार्मिक विटंबनच आहे. हे थांबायला हवे. गणेशोत्सवाचे पावित्र जपावे अ ...
हाफकिनमार्फत सुरू असलेल्या औषध खरेदीमुळे सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांच्या खाबूगिरीवर टाच आल्याने ही यंत्रणाच बंद पाडण्यासाठी ते कामाला लागले. ...
नाशिक : समांतर आरक्षणसंबंधीचे परिपत्रक रद्द करण्यासंबधीचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाकडून संबधित अधिकाऱ्याना देण्यात आले असून काही विरोधीपक्षातील नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना याच आशयाचे पत्र दिले आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा सम ...