Next

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 04:40 PM2018-10-15T16:40:17+5:302018-10-15T16:40:29+5:30

नाशिक- पालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील गावांची पाहणी करत आहेत. आज दुपारी यांच्या गाडीचा ताफा सटाणा ...

नाशिक- पालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील गावांची पाहणी करत आहेत. आज दुपारी यांच्या गाडीचा ताफा सटाणा येथे अडविताना काँग्रेस अध्यक्ष किशोर कदम,नगरसेवक काकाजी सोनवणे,राहुल पाटील. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाजन यांना काळे झेंडे दाखविले.