भाजपमधून काही प्रमाणात बंडखोरी झाली असली तरी कुणीही बंडखोर भाजपच्या उमेदवाराविरोधात निवडून येणार नाही, असा दावा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. ...
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यात्रेत प्रामुख्याने नाशकातील तिघा विद्यमान आमदारांनाच त्यांच्यासोबत ‘जनादेश’ मागण्याची संधी लाभल्याने शहरातील व जिल्ह्यातीलही अन्य तिकिटेच्छुकांची उलघाल होणे स्वाभाविक ठरले. त्यामुळे तिकीट मिळणाऱ्यांखेरीजच्या इच्छुकांची ना ...