एकीकडे कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. नियोजनासंदर्भात बैठका होताहेत. पण, नाशिकचा पालकमंत्री अजूनही ठरेना. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं वर्चस्व असलेल्या नाशिकचा पालकमंत्री कोण होणार, यावर वेगवेगळी कुजबूज सुरू असतानाच भुजबळांनी दावा केला. ...
Girish Mahajan And Eknath Khadse : प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटा यांच्यासह 7 जणांना ताब्यात घेण्यात आलं. याच दरम्यान गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Maharashtra Honey Trap News: राज्यातील राजकारण हनी ट्रप प्रकरणामुळे ढवळून निघालं आहे. विधानसभेत हे प्रकरण उपस्थित केलं गेलं. गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले गेले. त्याला आता महाजन यांनी उत्तर दिले आहे. ...
जळगावसह जामनेर व पहूर येथील लोढा यांच्या मालमत्तांची एकाचवेळी चौकशी व तपासणी केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडील लॅपटॉप आणि २ पेन ड्राईव्ह जप्त केल्याचे बोलले जाते. ...
BJP Girish Mahajan News: केवळ खासदारकीसाठी राज्यसभेवर घेतले नसून, उज्ज्वल निकम यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. ...